Independence Day: 75व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी राजनाथ सिंहांकडून विविध कार्यक्रमांची सुरुवात, पाक-चीनलाही दिला कठोर संदेश
Independence Day : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्रालय (एमओडी) आणि सशस्त्र दलांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांची सुरुवात केली. […]