• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    फडणवीसांच्या वाढदिवशी लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा, 19.96 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची परतफेड

    BJP Help To Lonkar Family : एमपीएससी परीक्षा पास होऊनही मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 […]

    Read more

    जम्मू-कश्मीरच्या महिलांना मिळाला अधिकार, राज्याबाहेर लग्न केल्यास पतीही बनू शकेल मूळ रहिवासी

    jammu kashmir administration : जम्मू-काश्मीर प्रशासनाने राज्यातील मुलींच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील ज्या मुली आपल्या राज्याबाहेर असलेल्या इतर कोणत्याही पुरुषाशी लग्न करतात, त्यांचे […]

    Read more

    Pegasus Controversy : अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची मोठी कबुली… त्या लिस्टमधील नावं टारगेट नव्हती! माध्यमांनी रंगवल्या कहाण्या..

    Pegasus Controversy : पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सध्या सुरू असलेल्या वादादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा (Amnesty International) खुलासा समोर आला आहे. अ‍ॅम्नेस्टीने एका निवेदनात म्हटले […]

    Read more

    Parliament Session : संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये दोन वेळा कार्यवाही स्थगित, विधेयकांवर चर्चेस अडथळे

    Parliament Session : कृषी कायदे आणि हेरगिरी वादावरून तिसर्‍या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरू आहे. यामुळे संसदेच्या कार्यवाहीत अडथळे आले. संसद सुरू झाल्यानंतर लगेचच […]

    Read more

    दक्षिण गोव्यात दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत यांच्या कारला अपघात, सुदैवाने दुखापत नाही

    abhijit Parrikar car accident : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत पर्रीकर यांच्या कारला बुधवारी दक्षिण गोव्यातील सुलकोर्न येथे अपघात झाला. या […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल, 6 पोलिसांसह एकूण 7 जणांविरुद्ध FIR

    Param Bir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्याशिवाय इतर 7 जणांविरोधातही पोलिसांनी एफआयआर […]

    Read more

    पेगॅसस हेरगिरी प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले, SIT तपास आणि सॉफ्टवेअरच्या खरेदीवर स्थगिती आदेशाची मागणी

    Pegasus spying case : भारतातील विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांची पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी केल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. वकील मनोहर लाल शर्मा यांनी […]

    Read more

    दैनिक भास्करच्या मालकांच्या घर आणि कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, करचोरीचा आरोप

    Income tax dept raids offices of Dainik Bhaskar Group : कर चुकवल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने दै. भास्कर वृत्तपत्राच्या मालकांच्या घरांवर आणि संस्थांवर छापे टाकले आहेत. […]

    Read more

    पेगॅसस स्पायवेअर निर्मात्या एनएसओने म्हटले, ‘दुरुपयोगाचा कोणताही विश्वासार्ह पुरावा आढळला, तर चौकशी करू!

    लष्करी दर्जाचे स्पायवेअर पेगासस विकसित करणार्‍या आणि इस्त्रायली कंपनी एनएसओने अनेक देशांद्वारे राजकारणी, न्यायव्यवस्था, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी वापरल्या गेलेल्या एनएसओने बुधवारी […]

    Read more

    कमलनाथ यांचा गंभीर आरोप, म्हणाले- पीएम मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर सुरू झाली पेगासस हेरगिरी, न्यायाधीशांनी चौकशी करावी!

    इस्रायलच्या एनएसओ या कंपनीचे पेगासस हे स्पायवेअर म्हणजे ‘हेरगिरी करणारी आज्ञावली’ वापरून भारतातील किमान हजारभर लोकांचे फोन टिपण्यात किंवा निरखले जात होते.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    सीएए, एनआरसीचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर – संरसंघचालक भागवत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक पुस्तिकेचा (एनआरसी) हिंदू-मुस्लिम फुटीशी काहीच संबंध नाही. काहीजण या दोन गोष्टींचा जातीय भावनेतून राजकीय […]

    Read more

    कोरोना संसर्गामुळे कावडधारी भाविकांना यंदा हरिद्वारमध्ये मनाई

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंड सरकारने २४ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत हरिद्वारच्या ‘हर की पौडी’ येथे कावडधारी भाविकांना येण्यास मनाई केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची […]

    Read more

    भारत-पाकच्या सैनिकांनी तब्बल तीन वर्षांनी वाटली एकमेकांना मिठाई, शस्त्रसंधीमुळे ईद केली साजरी

    वृत्तसंस्था श्रीनगर : तब्बल तीन वर्षांनंतर ईदनिमित्त भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी सीमेवर मिठाईची देवाणघेवाण केली. २०१९ नंतर प्रथमच हा असा कार्यक्रम पार पडला. Soldjers […]

    Read more

    माणसाला बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका तसा कमीच, घाबरून न जाण्याचे डॉक्टराचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात प्रथमच माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अशा प्रकारच्या […]

    Read more

    राजस्थानात दरोडेखोरांनी पळविली चक्क पोलिस निरीक्षकाचीच मोटार, भाजपची गेहलोत सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी सिकर : दरोडेखोरांनी चक्क पोलिस निरीक्षकाची मोटार पळविण्याचा प्रकार राजस्थानात घडल्याने सारे आवाक झाले आहेत. राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील रानोली परिसरात एका ढाब्यापाशी अज्ञात […]

    Read more

    उत्तर प्रदेशात आता चक्क फुलनदेवीचे १८ पुतळे उभारले जाणार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : मतासाठी काही पण करण्याची राजकारण्यांची तयारी असते. आता उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी बिहारच्या मंत्र्यांनी चक्क डाकु फुलनदेवी हिचे पुतळे उभारण्याचा […]

    Read more

    नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी घरी आमदारांना आमंत्रित केले. किमान ६२ आमदार त्यावेळी उपस्थित होते. 62 […]

    Read more

    भारताच्या फाळणीचे दु;खद स्मृतिस्थळ जिना हाऊसचे अधिग्रहण करून आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन करा, मंगलप्रभात लोढा यांची गृहमंत्री अमित शहा यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताच्या फाळणीचे दु:खद स्मृतिस्थळ असलेल्या मुंबईतील जिना हाऊसचे अधिग्रहण करून त्यामध्ये प्रस्तावित साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन […]

    Read more

    एन. टी. रामाराव यांचे पुत्र नंदामुरी बालकृष्ण यांची मुक्ताफळे, भारतरत्नाला माझ्या वडलांच्या नखाचीही सर नाही, ए. आर. रेहमान कोण ओळखत नाही

    विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : तेलगू देशम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचे पुत्र आणि चित्रपट निर्माते नंदामुरी बालकृष्ण यांनी भारतरत्न […]

    Read more

    आज तक, न्यूज नेशनची बेजबाबदार पत्रकारिता, राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून उमेश कामतचा फोटो वापरला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आज तक आणि न्यूज नेशन या हिंदी वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदार पत्रकारितेमुळे अभिनेता उमेश कामत याला प्रचंड मनस्ताप भोगावा लागला आहे. या प्रकरणातील […]

    Read more

    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाच्या आठवणी जागृत केल्या आहेत. कोलकत्ता हत्याकांड, नौखाली दंगली आणि शिख हत्याकांडापेक्षाही भयानक […]

    Read more

    ऑक्सिजनअभावी झालेले मृत्यू लपविण्यासाठी आयसीएमआरची गाईडलाईन, त्यामुळेच खऱ्या मृत्यूंची संख्या पुढे आली नसल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही असे आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितले आहे.ICMR’s guideline […]

    Read more

    नागालँड विधानसभेत विरोधकच उरणार नाही, मुख्य विरोधी पक्षच सत्ताधारी आघाडीत जाणार

    विशेष प्रतिनिधी इंफाळ : नागालॅँड विधानसभेत आता विरोधकच शिल्लक राहणार नाही. राज्यातील मुख्य विरोधी पक्षाने सत्ताधारी आघाडीमध्ये सामील होण्याची तयारी दर्शविली आहे. नागा प्रश्नावर राजकीय […]

    Read more

    कॉँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नीविरुध्द अजामीनपात्र वॉरंट, केंद्राकडून मिळालेल्या अनुदानाचा केला अपहार

    विशेष प्रतिनिधी फरुर्खाबाद: कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्य पत्नीने केंद्राकडून मिळालेल्या अनुदानाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत न्यायालयाने खुर्शीद यांच्या पत्नी लुईस आणि […]

    Read more

    पाळत ठेवल्यावरून दोन मुख्य न्यायाधिशांतच जुंपली, चंदीगड न्यायालयात याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : पेगासिस स्पायवेअरचे पाळत प्रकरण समोर आल्यावर आता सर्वच जण स्वत:च्यर खासगीपणाच्या अधिकाराबाबत जागृत झाले आहेत. त्यामुळे चंदीगडमध्ये दोन मुिख्य न्यायाधिशांमध्येच जुंपली […]

    Read more