• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    येडीयुरप्पा : युग संपले; अध्याय संपणार का..? हा प्रश्न पडण्याची ही आहेत महत्त्वाची कारणे…

    विशेष प्रतिनिधी कर्नाटक : कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकात भाजप म्हणजेच येडीयुरप्पा असे जणू समीकरणच गेल्या […]

    Read more

    इंधनावरील अबकारी शुल्कामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत ३.३५ लाख कोटी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत असताना सरकारची इंधनावरील अबकारी शुल्कवसुली ८८ टक्क्यांनी वाढून ३.३५ लाख कोटी रुपये तिजोरीत जमा […]

    Read more

    Success Story : MBA चायवाला: गुजरातच्या तरुणाची चहाची टपरी ; अवघ्या चार वर्षात करोड़पति-चमत्कार चायवाल्याचा

    जर एखाद्याने आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करण्याचा दृढनिश्चय केला असेल तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.अशीच एक प्रेरणादायक कहानी आहे चायवाला प्रफुल्लची … नापास झाल्यामुळे महाविद्यालयीन […]

    Read more

    नवी मुंबईमध्ये दारडीचे संकट कायम, दगड खाण कामामुळे डोंगर खिळखिळे ; पायथ्याखालील ६० हजार घरांना धोका

    वृत्तसंस्था नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा येथे डोंगर कोसळल्याने सुमारे २०० लोकांचे जीव गेले. नवी मुंबईत असाच धोका आहे. शहराच्या पूर्वेला असलेली डोंगररांग दगडखाणीने […]

    Read more

    नागरिकत्व दुरुस्ती कायदा: गृह मंत्रालयाने पुन्हा सीएएच्या नियमांसाठी सहा महिने मागितले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) २०१९ चे नियम तयार करण्यासाठी गृह मंत्रालयाने आणखी सहा महिने मागितले आहेत. मंत्रालयाने मंगळवारी लोकसभा आणि […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लोक मजबुरीने रस्त्यावर भीक मागतात, त्यावर बंदी घालू शकत नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपण रोज लोकांना रस्त्यावर भीक मागताना बघत असतो.भीक मागणे नक्की कशाला म्हणायच ते पाहु.सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्याधींचे जखंमाचे, अपंगत्वाचे किंवा […]

    Read more

    भारतीय अर्थव्यवस्था २०२२ मध्ये वृध्दीदरात चीन, अमेरिकेलाही मागे टाकणार, २०२२-२३ मध्ये घेणार आणखी उसळी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज थोडासा कमी केला असला तरी वृध्दीदरात भारत चीन आणि अमेरिकेलाही मागे […]

    Read more

    पाकिस्तानी नागरिकांना भारतीय दूरदर्शनची भुरळ, सर्वाधिक लोक यू ट्यूबवर पाहतात दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानी राज्यकर्ते भारताविषयी विषारी फुत्कार सातत्याने सोडत असले तरी येथील जनतेला मात्र भारताबद्दल आत्मियता आहे. भारतीय कलाकार तर पाकिस्तानातही लोकप्रिय […]

    Read more

    संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याची शिक्षा!, चित्रपट निर्मातीला बनावट पदवीप्रकरणी तब्बल दीड महिना तुरुंगात डांबले, अखेर उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : क्लिनीकल सायकॉलॉजीतील बनावट पदवी असल्याचा कथित आरोप असलेल्या चित्रपट निर्मातीला तब्बल दीड महिन्यांनी जामीन मिळाला आहे. बनावट पदवीपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय […]

    Read more

    ममतांचे कौतुक कशाला? एन. टी. रामाराव, देवीलाल यांनीही केला मिळविला होता विजय, पण प्रादेशिक नेत्यांना देशाने स्वीकारले नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यावर ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत. मात्र, प्रादेशिक नेत्यांना देश […]

    Read more

    पेगासिस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, ज्येष्ठ पत्रकार एन. राम , शशि कुमार यांची याचिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर कथित हेरगिरीप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशि कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नेत्यांसह पत्रकार […]

    Read more

    मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करणाऱ्या सुल्ली अ‍ॅपवर कारवाई करा, कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुस्लिम महिलांचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करून लिलाव केल्याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केंद्रीय […]

    Read more

    गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी राकेश आस्थाना दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनिष्ठ आणि व्यावसाईक गुणवत्ता असलेले आयपीएस अधिकारी राकेश अस्थानायांची दिल्लीच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. गुजरात केडरचे अधिकारीअसलेले राकेश अस्थाना […]

    Read more

    ओबीसींसाठी दिलासादायक बातमी, पंतप्रधानांनी घेतला वैद्यकीय शिक्षणासाठीच्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्याचा आढावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणाच्या अखिल भारतीय कोट्यात स्थान मिळण्याची इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) मागणी दीर्घकाळपासून प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी […]

    Read more

    केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळ हे राज्य सर्वाधिक वेगाने म्हातारे होत आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २० टक्याहून अधिक झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची […]

    Read more

    उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा आणि दिल्लीच्या उर्जामंत्र्यांत जाहीर डिबेट झाल्यावर दुसºयाच दिवशी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि […]

    Read more

    जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा

    विशेष प्रतिनिधी पूरी : जगन्नाथाची भूमी असलेल्या पूरी शहरातील पाण्याची गुणवत्ता युरोप- अमेरिकेइतकीच चांगली झाली आहे. पुरीतील अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. […]

    Read more

    आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये २०२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी स्वबळावरच लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ […]

    Read more

    बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने व्यथित होऊन त्यांच्या एका कट्टर समर्थकाने आत्महत्य केली आहे. चामराजनगर येथे राहणाºया एका […]

    Read more

    मुंबई महानगर प्रदेशात बीएस -३ वाहनांना पूर्ण बंदी घाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची शिफारस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गठीत केलेल्या स्वतंत्र समितीने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) भारत स्टेज ३ (बीएस- ३) वाहनांच्या प्रवेशावर आणि […]

    Read more

    रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल, एसआयटीच्या तपासात उघड

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने एका महिलेसोबत गुप्तपणे तिच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करण्याचा कट रचला […]

    Read more

    Porn Film Case : राज कुंद्राला दिलासा नाहीच ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ

    राज कुंद्राच्या अडचणी वाढणार. Porn Film Case: Raj Kundra is not relieved; Ryan Thorpe’s 14-day judicial remand extended विशेष प्रतिनिधी मुंबई:उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट […]

    Read more

    येडियुरप्पांची चॉईस बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

    वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे वरिष्ठ मंत्री बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक भाजप […]

    Read more

    वाढदिवस ठरला उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वा”च्या ब्रँडिंगचा दिवस…!!

    विनायक ढेरे नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीवर बोलून चिकित्सा करण्यापेक्षा आणि त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यापेक्षा त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचे” ब्रँडिंग […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more