• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या e-RUPI लाँच; संपूर्ण स्वदेशी नवीन डिजिटल पेमेंट सोल्यूशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ( ता.2 ) नवीन डिजिटल पेमेंट सोल्यूशनचे उदघाटन होणार आहे. PM Narendra Modi to launch […]

    Read more

    शक्तिशाली स्फोटके निकामी केल्याने जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अनर्थ टळला

    विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू-काश्मीारच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शक्तिशाली आयईडी स्फोटके निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. जम्मू- राजौरी राष्ट्रीय महामार्गावरील बाथुनी-दिलोग्रा रस्त्यावर एका जलवाहिनीच्या […]

    Read more

    महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणीची सक्ती , आरोग्य खात्याचा आदेश

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेत कर्नाटक सरकारने या दोन राज्यांतून येणाऱ्या सर्वांसाठी आरटी-पीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.RTPCR […]

    Read more

    भारत-बांग्ला देशमध्ये संवादाचे नवे पर्व : रेल्वे लिंकवरून वाहतूक सुरू

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : भारत आणि बांग्ला देशमध्ये संवादाचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारत-बांगलादेशमधील हल्दीबाडी-चिलाहाटी रेल्वे लिंकवर रविवारपासून व्यावसायिक गतिविधी सुरू होणार असून, पहिली […]

    Read more

    गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरुध्द अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या बीडच्या परळीच्या तरुणाला अटक

    विशेष प्रतिनिधी बीड : पंधरा महिन्यांपूर्वी समाज माध्यमातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीजनक टिपणी केल्याप्रकरणी सिरसाळा (ता.परळी) येथील तरुणाला अटक करण्यात आली […]

    Read more

    भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीवरून राजकारण तापविणाऱ्या माध्यमांनी त्यांना निवडणुकींनतरच्या हिंसाचाराबाबत का विचारले नाही असा सवाल विचारत […]

    Read more

    कावड यात्रेवर सरकारचा नामी उतारा, भाविकांसाठी पोस्टात मिळतयं चक्क गंगाजल

    विशेष प्रतिनिधी बरेली – उत्तर भारतात कावड यात्रेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मात्र कोरोनामुळे या यात्रेवर बंदी असल्याने भाविकांत नाराजी आहे. यावर उपाय काढण्यासाठी सरकारने […]

    Read more

    कोविन पोर्टलच्या माध्यमातून देशात ओळखपत्राशिवाय ३.८३ लाख जणांना लस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोविन पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील ३.८३ लाख जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय कोरोना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, शनिवारी कोरोनाने एकही मृत्यू नाही, केवळ ३२ नवे रुग्ण सापडले, महाराष्ट्र, केरळने घ्यावा आदर्श

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत इतिहास घडविला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशात कोरोनाने एकही मृत्यू झालेला नाही. संपूर्ण राज्यात […]

    Read more

    राज कुंद्रापाठोपाठ बंगाली अभिनेत्री नंदिता दत्तालाही पोर्न फिल्म प्रकरणी अटक, धमकी देऊन मुलींचे जबरदस्तीने अश्लिल शुटींग

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: नॅन्सी भाभी नावाने अश्लिल चित्रपटांत काम करणारी बंगाली अभिनेत्री नंदिता दत्ता हिलाही पोलीसांनी पॉर्न फिल्म प्रकरणी अटक केली आहे. अनेक अभिनेत्रींना कधी […]

    Read more

    भाजपा ई-रावण द्वेषाचा प्रोपोगंडा करताहेत, अखिलेश यादव यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात द्वेषाचा प्रोपोगंडा चलविण्यासाठी सोशल मीडियावर ई-रावण वापरत आहेत. अफवा, बनावट बातम्या पसरवित असल्याचा आरोप उत्तर […]

    Read more

    मिझोराम – आसाम संघर्ष आणखी शिगेला, आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – मिझोरामच्या पोलिसांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांसह काही बड्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. मिझोरामच्या कोलासीब जिल्ह्यात वैरेंगते पोलिस ठाण्यामध्ये […]

    Read more

    आरेला कारेनेच उत्तर देऊ, पण शिवसेना भवन फोडण्याबाबत वक्तव्य केले नाही, आमदार प्रसाद लाड यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी मुंबई: जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी […]

    Read more

    Tokyo Olympics : वंदनाच्या हॅटट्रिकने केली कमाल, 41 वर्षांनी हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी

    Tokyo Olympics :  भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे, आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. खरंतर, पूल ए सामन्यात ब्रिटनने आयर्लंडचा 2-0 असा पराभव […]

    Read more

    टोकियो ऑलिम्पिक : भारतासाठी आशा – निराशेचा खेळ रंगला; महिला हॉकी, डिस्कस थ्रोमध्ये आशा

    वृत्तसंस्था टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेचा 4 – 3 असा पराभव केला. परंतु त्यानंतर इंग्लंडने आयर्लंडचा 2 – 1 अशा फरकाने […]

    Read more

    Tokyo Olympics : चख दे !भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास : क्वॉर्टर फायनलमध्ये धडाक्यात दाखल

    कॅप्टन राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे. अ गटाच्या अखेरच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला २-० ने […]

    Read more

    Emergency in Japan : जपानमध्ये कोरोनाने केला कहर, ‘टोकियो ऑलिम्पिक’दरम्यान सरकारकडून आणीबाणी जाहीर

    Emergency in Japan : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जपान सरकारने 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी टोकियो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका […]

    Read more

    ट्रिपल तलाक विरोधी कायद्यामुळे देशात तीन तलाक प्रकरणांमध्ये मोठी घट; मुक्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन

    ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापनदिनी उद्या १ ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात ट्रिपल तलाक विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर तीन तलाकच्या […]

    Read more

    SFIOची व्हिडिओकॉनच्या पाच शहरांमधील कार्यालयांवर छापेमारी, तीन दिवस चालली चौकशी

    गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाने (SFIO) दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, औरंगाबाद आणि अहमदनगर या पाच शहरांमध्ये पसरलेल्या व्हिडिओकॉन समूहाच्या कार्यालयांवर तीन दिवस छापे टाकले. 13 जुलै ते […]

    Read more

    नीतीश कुमार यांचे विश्वासू ललन सिंह बनले जनता दल युनायटेडचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

    president of JDU : जनता दल युनायटेड (JDU) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. ललन सिंह यांना जेडीयूचे नवे राष्ट्रीय […]

    Read more

    ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापनदिनी उद्या १ ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापन दिनी उद्या १ ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण […]

    Read more

    मेरी कोमने मागितली देशाची माफी; पण त्याचबरोबर जागविला come back चा आत्मविश्वास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्यात अयशस्वी ठरलेली भारताची सुपरस्टार बॉक्सर मेरी कोमने पदक न जिंकल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे. परंतु त्याच वेळी […]

    Read more

    दिलासा : पूरग्रस्त भागातून तूर्तास वीज बिल वसुली होणार नाही, ठाकरे सरकारचा आदेश

    Energy Minster Nitin Raut : ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागासाठी तातडीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने आदेश दिला आहे की, पूरग्रस्त भागातील […]

    Read more

    Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारत निराश : बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत ; ‘सुवर्ण’संधी हुकली

    भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला ऑलम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पी. व्ही. सिंधूचं आता पुढील लक्ष्य हे कांस्य पदक मिळवणं असणार […]

    Read more

    भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची राजकारणातून संन्यासाची घोषणा, म्हणाले – कोणत्याही पक्षात जाणार नाही!

    BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. […]

    Read more