एविएशन इंडस्ट्रीला मिळणार बुस्टर डोस, देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी मोदी सरकार गुंतविणार २५ हजार कोटी रुपये
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्राला गुंतवणुकीचा मोठा बुस्टर डोस देणार आहे. भारतीय विमान प्राधीकरणात (एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) येत्या […]