• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अवनी, योगेशला पंतप्रधानांचा खास कॉल; पदके जिंकल्याबद्दल केले अभिनंदन!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या पथकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे. एअर पिस्तूल विभागात नेमबाजीत भारताला पहिले सुवर्ण […]

    Read more

    अफगाणमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो निदर्शक वेतनासाठी बँकांच्या बाहेर, आर्थिक संकटाने अफगणिस्तान कोलमडणार

    वृत्तसंस्था काबूल : काबूलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो निदर्शक बँकांच्या बाहेर जमा होत आहेत. त्यांना गेले सहा महिने वेतनच मिळालेले नाही. तसेच, अनेक एटीएम केंद्रांच्या बाहेर […]

    Read more

    लोकगीत गायकाची हत्या तालिबान्यांकडून डोक्यात गोळ्या घालून हत्या, दहशत माजविण्यासाठी कृत्य

    विशेष  प्रतिनिधी काबूल : बंडखोरी होत असलेल्या बाघलान प्रांतात आपला वचक निर्माण व्हावा म्हणून तालिबानी दहशतवाद्यांनी एका लोकप्रिय लोकगीत गायकाची हत्या केली आहे. फवाद अंदाराबी […]

    Read more

    आणखी अफगाण निर्वासितांना देशात पाउल ठेवू देणार नाही, ऑस्ट्रियाच्या पंतप्रधानांचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी व्हिएन्ना : युरोपीय युनियनच नव्हे तर जगभरातील नेते अफगाण निर्वासितांसाठी दरवाजे खुले करण्याचे आवाहन करीत असताना ऑस्ट्रियाने त्यास ठाम नकार दर्शविला आहे. Austiya […]

    Read more

    नितीश कुमार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, पण ते या पदाचे दावेदार नाहीत ; जेडीयूचे सरचिटणीस के.सी. त्यागी

    के सी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत, आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये ठामपणे आहे.Nitish Kumar has the ability to be […]

    Read more

    टोकियोमध्ये पदकांची लयलूट; देवेंद्र झांजरिया, योगेश कथुनिया यांना रौप्य पदक; तर सुंदर सिंगला ब्राँझपदक

    वृत्तसंस्था टोकियो : टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये भारतीय दिव्यांग खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट चालू ठेवली आहे. अवनी लेखरा हिने एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर […]

    Read more

    योगेश काथुनियाला टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये रौप्यपदक ; भारताची आणखी एक चमकदार कामगिरी

    वृत्तसंस्था टोकियो : टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये भारतीय खेळाडू योगेश काथुनियाने ऐतिहासिक कामगिरी केली असून रौप्यपदक पटकावले आहे. स्पर्धेतील हे तिसरे पदक भारताला काथुनियाच्या कामगिरीने प्राप्त […]

    Read more

    Tokyo Paralympics 2020 : अवनी लेखराने घेतला “सुवर्णवेध”; नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक

    अंतिम फेरीत चिनी खेळाडूवर मात करून २४९.६ गुणांसह सुवर्णपदक वृत्तसंस्था टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. अवनी लेखराने सोमवारी पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी […]

    Read more

    जीएसटी माफीबद्दल चांगली बातमी: अर्थ मंत्रालयाने तारीख 3 महिन्यांनी वाढवली, आता तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत लाभ घेऊ शकता

    योजनेअंतर्गत करदात्यांना मासिक रिटर्न भरण्यास विलंब झाल्यास कमी शुल्क भरावे लागेल. जुलै 2017 ते एप्रिल 2021 पर्यंत जीएसटीआर -3 बी दाखल न केलेल्या करदात्यांसाठी विलंब […]

    Read more

    तालिबानने भारताशी संबंधांची केली मागणी , चाबहार बंदरालाही सांगितले महत्त्वाचे , काय सांगितले ते जाणून घ्या

    तालिबान, ज्याने बंदुकीच्या बळावर काबूलवर कब्जा केला आहे, तो वारंवार संदेश पाठवत आहे की तो बदलला आहे आणि भारताबरोबर अफगाणिस्तानचे राजकीय आणि व्यावसायिक संबंध कायम […]

    Read more

    खासदार गोपाळ शेट्टी यांची माणुसकी, आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे आले धावून

    विशेष प्रतिनिधी मुंबई: आफ्रिकेतुन आलेल्या एका प्रवाशाच्या मदतीसाठी पहाटे पाच वाजता विमानतळावर धावून येत खासदार गोपाळ शेट्टी यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावावर […]

    Read more

    कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक, चीनने २० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सीमावादावरून भारतासोबत कुरापती काढत २० जवानांना चीनने शहीद केले. संपूर्ण देशात चीनबद्दल संताप आहे. मात्र, भारतातील कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक आहे. […]

    Read more

    तिरंगा यात्रा काढून आप देणार देशभक्तीचे पाठ, १४ सप्टेंबरला पोहोचणार अयोध्येत, विधानसभा निवडणुकांवर नजर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदूत्वाची नवी ओळख दाखवून देण्याबरोबरच देशभक्तीची नवी परिभाषा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १४ […]

    Read more

    प्राप्तिकर विवरणपत्रासह विविध अर्ज भरण्याची मुदत महिन्याने वाढविली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिलासा देत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टवरून ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. प्रत्यक्ष कर […]

    Read more

    अरविंद केजरीवाल दहा दिवस गायब, होणार चिडीचूप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चिडीचूप बसणार आहेत. ऐवढेच नव्हे तर दहा दिवसांसाठी गायबही होणार आहे. याचे कारण म्हणजे ते विपश्यना […]

    Read more

    रामाविना अयोध्या, अयोध्याच नाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी लखनौ : अयोध्या ही प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. श्रीरामाविना अयोध्या हा विचारही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. रामाविना अयोध्या […]

    Read more

    उज्जैनमध्ये मुस्लिम व्यक्तीवर ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्याची सक्ती, दोन जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी उज्जैन – एका मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांना दोघांना अटक केली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर त्याबाबत कारवाई […]

    Read more

    तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या ‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढच्या महिन्यात दीड लाख ‘आयसीयू बेड’ तयार ठेवले पाहिजे,’’ असे मत निती आयोगाने व्यक्त केले […]

    Read more

    पूर्वेकडे काँग्रेसमध्ये फूट पाडून ममतांचे विरोधी ऐक्य; माजी प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी शिखा मित्रा आणि आसामचे ५०० कार्यकर्ते तृणमूळ काँग्रेसमध्ये

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. त्यांच्या मुखात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक […]

    Read more

    पॅरा ऑलिम्पियन रौप्य पदक विजेता निशाद कुमारला पंतप्रधानांच्या कॉल; निशाद कुमार, विनोद कुमार यांच्या घरी जोरदार सेलिब्रेशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये उंच उडी भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या निषाद कुमार याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कॉल करून त्याचे अभिनंदन […]

    Read more

    अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा, भाजपचे प्रभारी सी.टी. राव यांचे आवाहन

    शिवसेनेशी संघर्ष करण्यासाठी नाही तर देशविरोधी विचारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष लढत आहे. सध्याची शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत नसल्याचा आरोप भारतीय जनता […]

    Read more

    टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये आणखी दोन पदकांचा धमाका; निशाद कुमारला उंच उडीत रौप्य पदक तर, विनोद कुमारला थाळी फेकीत ब्राँझ पदक

    वृत्तसंस्था टोकियो – टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये भारताच्या भाविका पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक मिळविल्या पाठोपाठ भारतीय खेळाडूंनी आणखी पदकांचा धमाका केला असून निशाद कुमारने टी ४६ […]

    Read more

    PMO Complaint : केंद्र सरकारचं दमदार पाऊल! आता सर्वसामान्यही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करू शकतात तक्रार; जाणून घ्या नेमकं कसं?

    सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. Strong step of central government! The general […]

    Read more

    “शेतकऱ्यांची डोकी फोडा”, असे सांगणार्‍या सांगणार्‍या एसडीएम आयुष सिंग यांच्यावर कठोर कारवाई; हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह यांची ग्वाही

    वृत्तसंस्था चंडीगड : हरियानातील कर्नाल येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीमाराचा आदेश देणाऱ्या तसेच त्यांच्या विषयी डोकी फोडण्याची भाषा वापरणाऱ्या एस. डी. एम. आयुष सिंग यांच्यावर कठोर […]

    Read more

    भंगार विक्रेत्याकडून जबरदस्तीने ‘जय श्री राम’ म्हणवून घेतले , घोषणा देणाऱ्या दोन्ही तरुणांना अटक

    हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण एका भंगार व्यापाऱ्यावर जबरदस्तीने जय श्री रामचा जप करण्यासाठी दबाव टाकत आहेत.Ujjain: Scrap […]

    Read more