• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत होणार एक सप्टेंबरपासून वाढ, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात झालेली वाढ झाल्याने मारुती सुझुकी इंडिया आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत सप्टेबर २०२१ पासून वाढ करणार आहे. किंमती […]

    Read more

    कॅप्टनसाहेब हे पाहा, ठरवा शेतकरी विरोधी कोण? पंजाब की हरियाणा? मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे कॅ.अमरिंदर सिंग यांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पंजाबमध्ये त्यातील एकही झालेली नाही. हरियाणा सरकारची कामगिरी पाहा आणि मग ठरवा […]

    Read more

    राजनाथ सिंह यांचे मोठं विधान : म्हटले- पाकिस्तान थेट लढण्याची हिंमत करत नाही,चीनला नाही करू देणार मनमानी

    भारताला चीनसोबतचा सीमावाद चर्चेद्वारे सोडवायचा आहे.आमचे सरकार चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी वागू देणार नाही.सीमेच्या मुद्द्यावर आणि सन्मानाबाबत केंद्र सरकार तडजोड करणार नाही.Rajnath Singh’s big […]

    Read more

    व्हाईट कॉलर जिहादी जातीय संघर्ष निर्माण करू शकतात, जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी व्यक्त केली शक्यता

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : व्हाईट कॉलर पांढरपेशी जिहादी समाजमाध्यमात चिथावणीखोर बातम्या पसरवून युवकांमध्ये भारतविरोेधी द्वेषभावना निर्माण करून जातीय संघर्ष निर्माण करू शकतात, असा इशारा जम्मू-काश्मीरचे […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एप्रिलच्या तुलनेत लसीचे उत्पादन दुप्पट करणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुमारे 150 दशलक्ष मात्रा उत्पादित करणार […]

    Read more

    मेक इन इंडियाला बळ, लष्कर खरेदी करणार आकाश, ध्रुव, 14 हजार कोटींचा सौदा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेक इन इंडियाला बळ देत आकाश-एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा आणि 25 अत्याधुनिक हलके ध्रुव या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी लष्कराने प्रस्ताव […]

    Read more

    पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा ; राज्य सरकारचा नवा जीआर जारी

    वृत्तसंस्था मुंबई : पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शाळांमध्ये मराठी (द्वितीय) विषय सक्तीचा केला आहे, असा नवा जीआर राज्य सरकारने आज काढला आहे. गेल्या वर्षी राज्यातील […]

    Read more

    तुझ्या कामगिरीचा सार्थ अभिमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुमित अँटीलवर कौतुकाचा वर्षाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुझ्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. तू तुझ्याबरोबर कुटुंबाचे आणि देशाचे नाव उंचावले आहेस, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकीत सुवर्णपदक […]

    Read more

    जातीयतेच्या शिक्याला घाबरून मंदिरात न जाणारे आता “राम माझा”, “कृष्णही माझा” म्हणत आहेत; योगी आदित्यनाथ यांचे विरोधकांवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था मथुरा : आज देशभरात जन्माष्टमीची धूमधाम असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याच संधीचा वापर करून आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. मथुरेत जन्माष्टमीच्या […]

    Read more

    राहुल – सोनियांचे निकटवर्ती नेते वेणूगोपाल यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या केरळमधील नेत्याची ताबडतोब हाकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर, पूर्व वा असो दक्षिण काँग्रेस सर्वत्र बंडाच्या अडचणीत…!!, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. उत्तरेत पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग […]

    Read more

    उत्तर, पूर्व वा असो दक्षिण, काँग्रेस सर्वत्र बंडाच्या अडचणीत; पंजाब पाठोपाठ केरळमध्ये बंड; के. सी. वेणूगोपाल यांच्या विरोधात तक्रार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर, पूर्व वा असो दक्षिण काँग्रेस सर्वत्र बंडाच्या अडचणीत…!!, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. उत्तरेत पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग […]

    Read more

    Tokyo Paralympics 2020 : भालाफेकीतले दोन्ही “सुवर्ण वीर” हरियाणाचेच सुपुत्र; पानिपतच्या नीरजनंतर सोनिपतच्या सुमितची ऐतिहासिक कामगिरी

    भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकणाऱ्या सुमित अँटीलच्या सोनिपतमध्ये जल्लोष  Family members & friends of para javelin thrower Sumit Antil celebrate by dancing in Haryana’s […]

    Read more

    मारुती सुझुकीच्या कार सप्टेंबरपासून महागणार, वर्षातील सलग तिसरी वाढ; अनेक पार्टच्या किमती वाढल्याने घेतला निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सप्टेंबरपासून कारच्या किमती वाढविणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या कंपनीच्या कार वाढीव किमतीत खरेदी कराव्या […]

    Read more

    हरियाणात सक्तीने धर्मांतराच्या घटना समोर; धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा

    वृत्तसंस्था चंडीगड : हरियाणात अनेक ठिकाणी सक्तीने धर्मांतर करण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. आता राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणून तो लवकरच विधानसभेत संमत केला जाईल, […]

    Read more

    ड्रॅगनला अफगाणिस्तानमध्ये आपले पाय पसरवायचे आहेत, चीनपासून अंतर ठेवून असलेल्या देशांशी भारताने आपले संबंध बळकट केले पाहिजेत

    तालिबानमध्ये ज्या पद्धतीने विविध गट उदयास आले आहेत त्यावरून त्यांच्यातील अभिसरणाबद्दलही शंका निर्माण झाली आहे.Dragon wants to spread its wings in Afghanistan, India must strengthen […]

    Read more

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणो

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याचा अहवाल सीबीआयच्या तपासाधिकाऱ्यांनी देऊनही त्यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला.Union Home Minister Amit […]

    Read more

    असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तान आणि चीनवर निशाणा साधला, म्हणाले – अजून ‘तालिबान’ शब्द बोलले नाही

    एकीकडे पंतप्रधान मोदी बहिष्कार चीनबद्दल बोलतात, तर दुसरीकडे ते स्वतः चिनी व्यवसायाला प्रोत्साहन देतात. त्यांनी एकापाठोपाठ दोन ट्वीट करून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.Asaduddin […]

    Read more

    अमेठी बनले ऑक्सिजनच्या निर्मिती प्लांटचे हब, भाजपच्या खासदार स्मृती ईराणी यांच्या प्रयत्नांना यश; जिल्ह्यात तीन महिन्यात ७ ठिकाणी प्लांट सुरु

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्हा हा ऑक्सिजनच्या निर्मिती प्लांटचे हब बनले आहे. केवळ तीन महिन्यात हा कायापालट झाला आहे. खासदार स्मृती ईराणी आणि […]

    Read more

    निवडणुका घोषित करण्याचा अधिकार कोणी दिला?’  सिद्धूच्या जवळच्या मित्राने रावत यांच्यावर केला  हल्ला 

    हे प्रकरण हरीश रावत यांच्यापर्यंत वाढले आहे.  हरीश रावत, ज्यांना काँग्रेस हायकमांडने पंजाबचा प्रभारी बनवले होते, आता नवज्योत गट त्यांच्या विरुद्ध झाला आहे.Who gave the […]

    Read more

    तालिबानला संहारक शस्त्रास्त्रे विकणाऱ्या चीनचा अमेरिकेला अफगाणिस्तानला मानवतेतून मदत करण्याचा उपदेश; दोन परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरून चर्चा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : तालिबानला संहारक शस्त्रास्त्रे विकणाऱ्या चीनने अमेरिकेला अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचा उपदेश केला आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा अफगाणिस्तानमधून एकमद मागे […]

    Read more

    तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या ‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढच्या महिन्यात दीड लाख ‘आयसीयू बेड’ तयार ठेवले पाहिजे,’’ असे मत निती आयोगाने व्यक्त केले […]

    Read more

    अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातील सर्व जिहादींना आसुरी आनंद, अमेरेकिचे मित्र ब्लेअर कडाडले

    वृत्तसंस्था लंडन : अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जगातील सर्व जिहादींना आनंद झाला असल्याचे सांगत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अमेरिकेवर टीका केली […]

    Read more

    काबूल विमानतळावर दोन दिवसांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याने खळबळ

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : काबूल विमानतळावर एक ते दोन दिवसांत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला शक्य असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. काबूलमधील अमेरिकी […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लीन चिट नाहीच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देणारा कोणताही अहवाल जारी करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण सीबीआयने दिले आहे. No […]

    Read more