• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेच्या सुरक्षेसाठी आजपासून चार दिवसीय कमांडर्स परिषद

    LAC वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारतीय लष्कराची चार दिवसीय कमांडर्स परिषद सुरू होत आहे. ही परिषद २८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. परिषदेत सीमेच्या […]

    Read more

    T20 WC, Ind Vs Pak: ‘रोहितला काढून टाकू का?’, पाककडून पराभवानंतर पत्रकाराच्या प्रश्नावर कोहली भडकला

    टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. विश्वचषक सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने […]

    Read more

    आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी क्वारंटाइन नियम लागू , RT-PCR अहवाल अनिवार्य

    भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी बनवलेले नवीन नियम आजपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू करण्यात आले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू […]

    Read more

    उत्तर प्रदेशात आणखी दोन माफियांची १६५ हेक्टर जमीन जप्त; शमशाद आणि शरीफ पहिलवान यांच्यावर कायद्याचा बडगा

    वृत्तसंस्था संभल : उत्तर प्रदेशात योगी सरकारचा माफियांविरोधातील कायद्याचा बडगा चालणे थांबायला तयार नाही. आज संभल जिल्ह्यातले माफिया शमशाद आणि शरीफ पहिलवान यांनी बेकादेशीररित्या खरेदी […]

    Read more

    कोयना परिसरात झालेला भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा; केंद्रबिंदू धरणापासून २८ किलोमीटरवर

    वृत्तसंस्था पाटण : कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी झालेला भूकंप ह ३.९ रिश्टर स्केलचा होता. रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी हा भूकंप झाल्याची […]

    Read more

    दररोज दीड कोटी लसीचे डोस दिल्यास वर्षाअखेर मोहीम पूर्ण?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी दररोज दीड कोटी डोस देण्याची गरज आहे. तरच, तरच वर्षाअखेर सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण होऊ […]

    Read more

    नवज्योत सिंग सिध्दूंच्या नेतृत्वाखालची काँग्रेस म्हणजे क़ॉमेडी शो; हरससिमरत कौर बादल यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था चंडीगड : नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पंजाबमध्ये एक कॉमेडी शो बनली आहे, असे टीकास्त्र माजी केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत […]

    Read more

    तिरुपती मंदिरात दर्शनासाठी ३०० रुपयांचा विशेष प्रवेश पास ; ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवाही सुरू

    वृत्तसंस्था तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या दर्शनासाठी लाखो लोक जातात. आता देवस्थान समितीतर्फे ३०० रुपयांचा विशेष पास भाविकांना देण्यात येत आहे. दर्शनासाठी […]

    Read more

    चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था मॉस्को : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता वाढविली असून रशियात थैमान घातले आहे. २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट उडाली आहे.China, a […]

    Read more

    कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान, लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. Corona Vaccination Time Come To […]

    Read more

    देशभरातील १२ हून अधिक राज्यांत डिझेलने केली शंभरी पार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून गेल्या दीड वर्षात पेट्रोल तब्बल ३६ रुपयांनी तर डिझेल २६.५८ रुपयांनी महागल्याचे स्पष्ट झाले […]

    Read more

    हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनू मुमताज यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनू मुमताज (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती त्यांचे […]

    Read more

    भविष्यातील सर्व आव्हानांसाठी भारतीय लष्कर सज्ज – राजनाथ सिंह

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – भारतीय लष्कर भविष्यात सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होत आहे. सरकार भारतीय लष्कराची ताकद आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल […]

    Read more

    JAMMU KASHMIR: “जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा फोन करा” ; भारत-पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला अमित शाहंनी दिला नंबर

    वृत्तसंस्था श्रीनगर: गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) जम्मू-काश्मीरच्या (Jammu kashmir) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते जम्मूत दाखल झाले.आज त्यांच्या दौर्‍याचा तीसरा दिवस […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर जाणार. जी-२० बैठक तसेच ब्रिटनलाही भेट देणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर […]

    Read more

    केवळ आश्वासन नाही तर शहिदांच्या पत्नीला अमित शहा यांनी दिले थेट नियुक्तीपत्र

    विशेष प्रतिनिधी जम्मू : शहीद पोलिसाच्या कुटुंबाला केवळ कोरडे आश्वासन नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पत्नीला थेट नियुक्तीपत्र दिले.नवगावला येथे अमित शहा […]

    Read more

    सामन्यापूर्वी भारताला कल, पण पराभव झाल्याने पंटर्स कंगाल, बुकी मालामाल, अनेक ठिकाणी पोलिसांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आणि कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या टीम इंडिया चा पाकिस्तानने दारुण पराभव केल्याने पंटर्स कंगाल पण बुकी मालामाल झाले. पोलिसांनी […]

    Read more

    29 वर्षांची नोकरी आणि बदल्या अब तक 54, अशोक खेमका यांना पुन्हा हटविले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची 29 वर्षांची नोकरी आणि बदल्या मात्र आतापर्यंत 54 झाल्या आहेत.काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका […]

    Read more

    लालूप्रसाद यादव काँग्रेसवर भडकले, हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी करायची का?

    विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसने आघाडी तोडून भाजपशी छुपी युती केल्याचा आरोप केल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव चांगलेच भडकले. हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त […]

    Read more

    ICC Men’s T20 World Cup : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव

    विशेष प्रतिनिधी दुबई : जवळपास दोन वर्षात नंतर भारत आणि पाकिस्तान ह्या देशांमध्ये क्रिकेट सामना आज पार पडला. आयसीसी टी -20 विश्वचषकातील ग्रुप 1 मधील […]

    Read more

    IND VS PAK T20 World Cup 2021: कम ऑन इंडिया ! कॅप्टन कोहलीची झुंजार खेळी ; कमबॅक करत पाकिस्तानसमोर विजयासाठी १५२ धावांचं आव्हान

    दुबईच्या अबू धाबी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतुलनीय आहे. विशेष प्रतिनिधी दुबई: टी-20 […]

    Read more

    समीर वानखेडे यांनी लिहिले मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, पूर्वग्रह दूषित हेतूंनी कायदेशीर कारवाई होऊ नये

    वृत्तसंस्था मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ठाकरे – पवार सरकार यांच्यात चाललेल्या विशिष्ट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईच्या […]

    Read more

    India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारताला तीन झटके ; शाहीन आफ्रिदीच्या दोन विकेट्स;सूर्यकुमार यादवही आऊट; १० ओव्हर समाप्त

    भारत आणि पाकिस्तान या बहुचर्चित सामन्याला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा हा यंदाच्या टी -20 विश्वचषकातील पहिलाच सामना आहे. विशेष प्रतिनिधी  दुबई: टी-20 […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवरील लखबीर सिंग हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी, चार निहंग आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ

    सिंघू बॉर्डरवर लखबीर सिंग हत्येच्या प्रकरणात हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्याच्या न्यायालयात शनिवारी दुपारी सुनावणी झाली. यादरम्यान खुनातील चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चार आरोपींच्या […]

    Read more

    श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, शोपियानमध्ये फळ विक्रेत्याचा मृत्यू, दोन पोलीस आणि एक जवान जखमी

    गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जम्मू -काश्मीरमध्ये सुरू आहे. खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. असे असूनही रविवारी शोपियानच्या झैनापोरा येथे दहशतवाद्यांनी […]

    Read more