आर्यन खान अटकेवर हंसल मेहता यांचं विवादास्पद विधान,’गांजाचे सेवन अनेक देशांमध्ये कायदेशीर’
विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्यन खान याला ड्रग केसमध्ये अटक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी शाहरूखच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटरवरून आर्यनला पाठिंबा दिला. […]