मराठा समाजाचा समावेश ओबीसीतच व्हावा, संभाजी ब्रिगेडची मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पन्नास टक्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. […]