• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    देशातील चाळीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात , दर तीन मिनिटाला एकाचा कोरोनाने मृत्यू

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : देशातील चाळीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब म्हणजे दर मिनिटाला एका नागरिकाचा कोरोनाने मृत्यू होत आहे.गेल्या 24 […]

    Read more

    मोठी बातमी : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

    everyone above the age 18 eligible to get vaccine : कोरोना महामारीच्या मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 मेपासून […]

    Read more

    चिकित्सक , डॉक्टरांच्या भरतीसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून बंपर ऑफर

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना ग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय उपचार यंत्रणेची अवस्था दयनीय आहे. याच […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे : रात्री ८.०० वाजेपर्यंत १० हजार रेमेडीसवीर इंजेक्शन नागपुरात पोचवण्याचे आदेश

      कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने रुग्णालयात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांची कमतरता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूरला १० हजार रेमेडिसवीर इंजेक्शन पाठविण्याचे आदेश दिले आहेत. […]

    Read more

    माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्समध्ये उपचार सुरू, लसीचे घेतले होते दोन्ही डोस

    Former PM Dr Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी […]

    Read more

    अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

    Chandrakant Patil : राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला आहे. यादरम्यान आघाडी सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर अनेक आरोप केले होते. आता केंद्रावर […]

    Read more

    नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा;चंद्रकांत पाटील यांचे थेट राज्यपालांना पत्र

    खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील […]

    Read more

    Vaccination : अमेरिका, इंग्लंड, जपानच्या लसींना मंजुरीची गरज नाही, लवकरच भारतात होतील उपलब्ध, अमित शाहांनी दिली ग्वाही

    Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात दररोज आढळणारी रुग्णसंख्या नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय […]

    Read more

    एसटी महामंडळ ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सरसावले ; परराज्यातून चालक आणणार टँकर

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत एसटीचे चालक परराज्यातून महाराष्ट्रात ऑक्सिजनचे टँकर आणणार आहेत.ST Corporation […]

    Read more

    संजय राऊत म्हणतात, ‘देशात युद्धसदृश परिस्थिती, कोरोनावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा!’

    Sanjay Raut : कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढलेल्या ‘गंभीर परिस्थिती’वर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत […]

    Read more

    सराफाकडे गृहमंत्रालयाच्या नावाखाली पाच लाख रुपयांची मागितली खंडणी ,पोलीस निरीक्षकावर आरोप ; बार्शीतील घटनेमुळे खळबळ

    वृत्तसंस्था सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका सराफाकडे गृहमंत्रालयाच्या नावाखाली पाच लाख रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप पोलीस निरीक्षकावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.Ransom demand […]

    Read more

    राजकारण ही देशाला लागलेली कीड; अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतची पोस्ट व्हायरल

    तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. अभिनयाच्या बाबतीतही तिला तोड नाही. […]

    Read more

    WATCH : लॉकडाऊनच्या आधी दिल्लीत दारूसाठी झुंबड, महिला म्हणते – ‘इंजेक्शननं काही होत नाही, दारूनं होईल फायदा!’

    Delhi lockdown : देशाच्या राजधानीत कोरोना संक्रमणात वाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज रात्री दहा वाजेपासून सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर […]

    Read more

    ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय

    British PM Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा […]

    Read more

    सात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : समोरून तुफान वेगाने रेल्वे येतेय. जीवन आणि मृत्यूमध्ये अंतर केवळ सात सेकंदाचे. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो जणू मृत्यूच्या […]

    Read more

    केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार

    केंद्र सरकार रेमडेसिवर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवू नये यासाठी कम्पण्यावर दबाव आणत आहे असा धादांत खोटा आरोप आहे. केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती […]

    Read more

    Important Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा

    Important Websites To Track Bed Oxygen remedesivir : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या चोवीस तासांत पावणे तीन लाखांहून जास्त […]

    Read more

    WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग

    Railwayman Vangani Staition : समोरून भरधाव रेल्वे येतेय आणि तितक्यात महिला प्रवाशाजवळचं बाळ रेल्वे रुळावर पडलं. रेल्वे अवघ्या काही सेकंदांत जवळ येणार तितक्यात देवदूत बनून […]

    Read more

    बंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन!

    FM Nirmala Sitaraman : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या पावणे तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांच्या […]

    Read more

    WATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे 

    दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. दुधामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा आपल्याला निरोगी ठेवण्यात अत्यंत मोलाचा असा वाटात असतो. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, […]

    Read more

    WATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत

    हमारा बजाज… हा केवळ शब्द समोर आला तरी आपल्या देशातील नागरिकांना एका वेगळ्या काळाची आठवण होते. एकेकाळी दुचाकींच्या बाजारपेठेवर बजाजच्या चेतक स्कूटरनं राज्य केलं आहे. […]

    Read more

    WATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी

    तरुणाईनं केवळ नोकरीच्या मागं न लागता काहीतरी व्यवसाय करावा… स्वतःचं काहीतरी उभं करावं असं नेहमीच ओरडून सांगितलं जातं. पण त्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं हे […]

    Read more

    अहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने कोरोना आढावा बैठकीत थेट राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब […]

    Read more

    Delhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…

    Delhi Lockdown : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री […]

    Read more

    पुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय

    प्रतिनिधी पुणे – कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी कमी करण्यासाठी पुणे मार्केट यार्डात किरकोळ फळभाजी विक्रीला अखेर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आडते आणि खरेदीदारांना […]

    Read more