पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांनाच धमकावले, जेलमध्ये टाकण्याची दिली धमकी
विकासाच्या कामातही राजकारण आणण्याची सवय असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्याने ग्रामस्थांनाच धमकावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विकास कामांसाठी भेट घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना त्यांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी […]