न भूतो न भविष्यति अशी अनुभूति! कोरोना रिकव्हरीनंतर प्रिया बापट आणि उमेश कामतचं ‘महादान’ ; प्रियाची प्रेरणादायी पोस्ट
राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाच्या या संकटात प्रत्येक जण जमेल ती मदत करण्यासाठी पुढे यात आहे . त्यातच सध्या प्लाझ्मा आणि रक्ताची मोठी […]