• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    WATCH : ताईसाहेब आणि भाऊ! मुंडे भावंडांमध्ये पुन्हा रंगला कलगीतुरा

    Munde vs Munde  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगताना पाहायला […]

    Read more

    Twitter Down Globally : जगभरात ट्विटर ठप्प, युजर्सना ट्वीट करायला येतेय अडचण, लॉगआऊटचा येतोय मेसेज

    Twitter Down Globally : जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरच्या सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. वापरकर्त्यांना ट्वीट करायला अडचणी येत आहेत. जगभरात ट्वीटरच्या सेवेवर परिणाम झाल्याचे […]

    Read more

    कोरोना काळातील ‘मसीहा’ बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण;तरीही मदतीसाठी तत्पर

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात […]

    Read more

    निर्लज्ज राजकारण थांबवा; महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा, पीयूष गोयल कडाडले

    Piyush Goyal : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता […]

    Read more

    रेमडेसिव्हिरवरून नवाब मलिकांच्या बेछूट आरोपांना केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर, त्यांना वास्तव माहितीच नाही, महाराष्ट्राशी केंद्राचा सातत्याने संपर्क

    Nawab Malik Allegations : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्राने सर्वात जास्त चिंता वाढवली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचाच पहिला क्रमांक लागतो. यामुळे महाराष्ट्र सरकारमधील […]

    Read more

    औषधसाठा जप्त करण्याच्या नबाब मलिकांच्या धमकीवर केंद्रातून पियूष गोयलांचे सणसणीत प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई – नवी दिल्ली – कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात कलगीतुरा रंगला असून राष्ट्रवादीचे […]

    Read more

    पुण्यात कोरोनाच्या बळींचा आकडा ६ हजारांवर , ५६३७ जण ऑक्सिजनवर ; शुक्रवारी ६५ मृत्यू

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने पुण्यात शुक्रवारी सहा हजारांचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी साथ सुरु झाल्यापासूनची ही एकूण आकडेवारी आहे. शुक्रवारी 65 जण साथीने […]

    Read more

    आधीच बनावट रेमडेसिवीर, त्याचाही काळाबाजार; बारामतीतला प्रकार; चौघांवर गुन्हा

    प्रतिनिधी बारामती – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड भरून ते इंजेक्शन म्हणून अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा […]

    Read more

    कुंभमेळ्यातील साधू प्रसादासारखा कोरोना वाटतील; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावरून वाद

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईतला कोरोना फैलाव आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय निवडावाच लागेल, असे सांगत असताना मुंबईच्या महापौर नवा वाद निर्माण करून बसल्यात. त्यांनी […]

    Read more

    पुणे जिल्ह्यातील ४४४ गावे कोरोनामुक्त ! ; नियमांचे ग्रामस्थांकडून काटेकोर पालन

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु अशाही परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील 444 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोनाच्या संसर्गानंतर ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन […]

    Read more

    Pandharpur election 2021 voting live : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू; प्रवासाला मुभा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या निवडणूकीची जय्यत तयारी, […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचे संतांना आवाहन : दोन शाही स्नान झाले, आता कुंभ प्रतीकात्मकच ठेवावा!

    PM Modi : उत्तराखंडमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि तसेच अनेक साधूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिद्वार कुंभमेळा वेळेआधीच समारोप करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO

    कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनं अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एवढ्या वेगानं संसर्ग का पसरत आहे याची विविध प्रकारे चाचपणी केली जात आहे. पण […]

    Read more

    WATCH : दोस्ताना २ मधून कार्तिकची हकालपट्टी, २० कोटींचा फटका

    Dostana 2 – बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटातून अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची गच्छंती होतं यात काही वावगं नाही. असं अनेक चित्रपटांबाबत होतं. पण एखाद्या निर्मात्यानं अभिनेत्याला त्याच्या वर्तणुकीच्या […]

    Read more

    WATCH : पंढरपूरमध्ये भालके की आवताडे? विठ्ठल कुणाला पावणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके […]

    Read more

    कंगना म्हणते ‘चंगु-मंगु’ गँग : महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. पंगा गर्ल महाराष्ट्र सरकारसोबत नेहमीच पंगा घेत असते. Kangana Ranaut Vs Maharashtra Government on Lockdown विशेष […]

    Read more

    Who Is Priti Patel : कोण आहेत ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल? यांच्याच मंजुरीनंतर फरार नीरव मोदीची होतेय ‘घरवापसी’

    Who Is Priti Patel : भारतातील पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने […]

    Read more

    आमने-सामने: प्रितम-धनंजय-पंकजा बीडवरून एकमेकांवर प्रहार ;ताईसाहेब अन् भाऊ म्हणत जोरदार ट्विटरवॉर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरून पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांच्या जोरदार ट्विटर वॉर सुरू […]

    Read more

    जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’, कवितेतून केली उद्धव ठाकरेंची पाठराखण

    Jitendra Awhad Poem : महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’या […]

    Read more

    Maharashtra Curfew 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संचारबंदीचे नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही!

    Maharashtra Curfew 2021 : कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात या महामारीचा सर्वात मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या […]

    Read more

    The Lancet Report : हवेतून का पसरतोय कोरोना?, सविस्तर वाचा ‘द लान्सेट’च्या अहवालातील १० ठळक मुद्दे

    The Lancet Report : भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण केले आहे. कोरोनाचा विषाणू वेगाने आपले रूपही बदलतोय. भारतात तर दिवसेंदिवस परिस्थिती […]

    Read more

    WB Election 2021 Phase 5 Poll : बंगालमध्ये आज ५व्या टप्प्यातील मतदान, ४५ जागांवर ३४२ उमेदवारांची अग्निपरीक्षा

    WB Election 2021 Phase 5 Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज 45 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 1.13 कोटी मतदार […]

    Read more

    अमेरिकेच्या सिनेटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव

    भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी केली जात असताना अमेरिकेच्या सिनेटमध्ये बाबासाहेबांचा गौरव करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. जभरातील युवा […]

    Read more

    मारुती सुझुकीचा ग्राहकांना झटका, गाड्यांच्या किंमतीत २२, ५०० रुपयांनी वाढ

    देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारूती सुझुकीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या काही गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारूती सुझुकीच्या काही […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई, पुण्यासह नाशिक येथील जैन मंदिरांना अन्न लोकांच्या घरी पार्सल देण्याची परवानगी

    मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील ५८ आणि पुण्यासह नाशिक येथील ३ जैन मंदिरांना वषार्तील नऊ दिवसांच्या उपवासासाठीच्या आयंबिल ओळी तपदरम्यान सेवन केले जाणारे विशेष अन्न लोकांच्या […]

    Read more