• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुंबईसह कोकणात आगामी चार दिवस मुसळधार, मान्सून व्यापतोय महाराष्ट्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहणार असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह कोकणात […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र जास्तच

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद […]

    Read more

    Nashik magnet man : ना अजब ना गजब ! चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा ; लसीबाबत गैरसमज न पसरवण्याचे आवाहन

    नाशिकच्या सिडको परिसरातील अरविंद सोनार यांचा दावा- कोविशिल्डची दुसरी लस घेतल्यानंतर हातात चुंबकत्व सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल अनिस […]

    Read more

    मुस्लिम समाजामध्ये लसीकरणाबाबत साशंकता दूर करण्यासाठी जागरुकता मोहीम, संभ्रम निर्माण करणारे देशाचे शत्रू ,मुख्तार अब्बास नक्वी यांचा आरोप

    काही संकुचित मनोवृत्तीचे घटक लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आणि भीती निर्माण करत आहेत. ते केवळ लोकांचे आरोग्य आणि कल्याण याचे शूत्र नाहीत तर ते देशाचे देखील […]

    Read more

    Political Party Donations : २०१९ – २० मध्ये भाजपला मिळाली ७५० कोटींची देणगी, कमी खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीला ५९, तर तृणमूलला ८ कोटी मिळाले

    Political Party Donations : सन 2014 पासून केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या मिळण्याच्या बाबतीत भाजपने पहिला क्रमांक पटकावला आहे. निवडणूक आयोगाला […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चपर्यंत वाढणार नाही घर खरेदीच्या अ‍ॅडव्हान्सवरील व्याजदर

    Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांशी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनादरम्यान स्वस्त कर्जावर घरे बांधण्याची चांगली संधी आहे. कारण सरकार कमी व्याजावर घर (हाऊस […]

    Read more

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, आम्ही पारदर्शक! पण कोरोनाचे ११,५०० मृत्यू लपविल्याचे उघड

    Maharashtra Government Covid Portal : जगाच्या तुलनेत महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूंच्या बाबतीत 10वा क्रमांक लागतोय. राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात सर्व आकडेवारी पारदर्शक असल्याचे यापूर्वी अनेकदा […]

    Read more

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतली अमित शाहांची भेट, लवकरच जेपी नड्डा, पंतप्रधान मोदींनाही भेटणार

    Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. उद्या सकाळी […]

    Read more

    बांग्लादेशातून अवैधरीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या चिनी नागरिकाला BSF ने केली अटक

    BSF Arrested A Chinese National : बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणार्‍या चिनी नागरिकाला बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अटक केली आहे. हा चिनी नागरिक मालदा जिल्ह्यातील माणिकचकला […]

    Read more

    क्रेडिट सुईसचा अहवाल : भारतातील निम्म्या लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडीजची शक्यता, अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येणार

    ग्लोबल ब्रोकरेज हाऊस, क्रेडिट सुइसचा अहवाल दिलासा देणारा आहे. कोरोना महामारीचा सामना करणार्‍या भारतीय लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. या अहवालात आपल्या देशातील निम्म्याहून […]

    Read more

    Government Guidelines for Children : कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन, रेमडेसिव्हिरचा वापर न करण्याचे निर्देश

    Government Guidelines for Children : देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ती रोखण्यासाठी सर्व प्रयत्न चालवले आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, जर कोरोनाची […]

    Read more

    Mumbai Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट

    मालाडच्या मालवणी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, […]

    Read more

    Mumbai Building Collapse : महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या- दोषींवर कडक कारवाई होणार, इमारत मालक -कंत्राटदारावर गुन्हा दाखल

    Mumbai Building Collapse : मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालवणी परिसरातील चार मजली इमारत (Mumbai Four Story Building Collapses) कोसळल्याच्या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर […]

    Read more

    PNB Scam : मेहुल चोकसीला मोठा झटका, डोमिनिका सरकारने घोषित केले अवैध अप्रवासी

    PNB Scam : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये मोठा धक्का बसला आहे. डोमिनिका सरकारने मेहुल चोकसीला अवैध प्रवासी घोषित केले आहे. […]

    Read more

    ‘मुलींना मोबाइल देऊ नका, गुन्हेगारी वाढण्याचे हेच प्रमुख कारण’, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्यांचे विधान

    member of UP Women’s Commission : महिलांविरुद्ध वाढत असलेले गुन्हे कायम चिंतेचा विषय ठरले आहेत. यावर सातत्याने विविध कारणांचा हवाला दिला जातो. आता उत्तर प्रदेश […]

    Read more

    राष्ट्रवादी वर्धापनदिनी शरद पवार म्हणाले, शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष, सरकार पाच वर्षे टिकेल!

    NCP Chief Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी […]

    Read more

    वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा; मुलाखती महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आज १० जून २०२१ – राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा २२ वा वर्धापन दिन. गेली २२ वर्षे शरद पवार यांच्याकडेच पक्षाचे […]

    Read more

    Young Brigade of Congress ! मिलींद देवरा ; ज्योतिरादित्य सिंधिया-जितिन प्रसादच अनुकरण करणार का? एक ट्विट-भाजप सरकारचं कौतुक; कॉंग्रेससाठी मोठा धक्का

    काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील बडे नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला झटका बसला. मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करून गुजरात सरकारच्या […]

    Read more

    Solar Eclipse 2021 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज दुपारी 1.42 वाजता, भारतात कुठे-कुठे दिसणार जाणून घ्या!

    Solar Eclipse 2021 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 10 जून 2021 रोजी गुरुवारी दुपारी 1.42 वाजता सुरू होईल. जे संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. […]

    Read more

    रामदेव बाबाही घेणार कोरोनाची लस, म्हणाले- माझा लढा डॉक्टरांशी नव्हे, ड्रग माफियांशी, आणीबाणीत अ‍ॅलोपॅथी उत्तम

    Baba Ramdev : अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांवर टीका करून वादग्रस्त ठरलेले योगगुरू बाबा रामदेव हेसुद्धा कोरोनाची लस घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून देशातील प्रत्येक […]

    Read more

    Malad Building Collapse :मालाड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 9 जण एकाच कुटुंबातले

    मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. अशात मालाडमध्ये रात्री उशिराच्या सुमारास इमारत कोसळली. मालवणी भागात असलेली ही इमारत शेजी […]

    Read more

    ठाकरे सरकारचा ‘पारदर्शी’ कारभार!, कोविड पोर्टलवर साडेअकरा हजार मृत्यूंची नोंदच नाही

    Maharashtra Government Covid Portal : जगाच्या तुलनेत महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूंच्या बाबतीत 10वा क्रमांक लागतोय. राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात सर्व आकडेवारी पारदर्शक असल्याचे यापूर्वी अनेकदा […]

    Read more

    मुंबईत पहिल्या पावसाची दाणादाण ; लोकल, बेस्ट ठप्प, पावसाळी कामाचा उडाला बोजवारा

    वृत्तसंस्था मुंबई : पहिल्याच पावसात लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडली.त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. हे चित्र राज्याची […]

    Read more

    मुंबईत पावसाचा कहर : मालवणी भागात 4 मजली इमारत कोसळून 11 ठार, 7 जखमी; 15 जणांना वाचविण्यात यश

    Building Collapsed In Malavani : बुधवारी मुंबईत दिवसभर पाऊस पडल्यानंतर रात्री ११.१० वाजता मालवणी परिसरातील चार मजली इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळली. अपघातानंतर 18 जण ढिगाऱ्याखाली […]

    Read more

    ‘पावनखिंड’चा थरार लवकरच रसिकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार

    वृत्तसंस्था मुंबई : पावनखिंड या चित्रपटाची वाट कोरोनाने अडवून ठेवली आहे. हा चित्रपट १०जूनला प्रदर्शित होणार होता. पण, चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली […]

    Read more