प्रताप सरनाईकांच्या लेटरबाँम्बनंतर जयंत पाटलांनी शिवसेनेला लावले मधाचे बोट; म्हणाले राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र लढतील…!!
प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. भाजपशी जुळवून घेण्यासंबंधींचे हे पत्र फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी […]