मुंबईत महापालिकेच्या शाळांतून काळा फळा होणार दूर, वर्ग बनणार डिजिटल
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून भविष्यात भिंतींवरील काळा फळा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १३०० वर्ग डिजिटल करण्यात येत आहेत. यामध्ये इंटॲक्टिव्ह […]