• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Kabul Blast : काबूलमध्ये शाळेबाहेर कारचा भीषण स्फोट, 55 ठार, 150 हून अधिक जखमी; मृतांमध्ये शाळकरी मुलींची संख्या जास्त

    Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शाळेबाहेर झालेल्या कार स्फोटात कमीत-कमी 55 जण ठार आणि 150 हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात […]

    Read more

    Corona Cases in India Today : देशात चिंताजनक स्थिती, सलग ४थ्या दिवशी ४ लाखांहून जास्त रुग्ण, ४०९२ मृत्यू

    Corona Cases in India Today : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा भारतात भयंकर उद्रेक झाला आहे. दररोजची मृतांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी पाचव्या […]

    Read more

    Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना

    Shivsena Vs Congress : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब हे […]

    Read more

    आदर्श गाव : पद्मश्री पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारचा इथेही आदर्श ; कोरोनामुक्तीचा वसा आणि संकल्पपूर्ती

    भारत हा खेड्यांचा देश आहे. बहुसंख्य लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. खेड्यांची अवस्था फारशी चांगली नाही, ज्यामुळे लोक शहरांमध्ये स्थलांतर करतात. परंतु अशी काही गावे देखील आहेत ज्यांच्याविषयी ऐकून आपण […]

    Read more

    मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    मुंबईतील कोरोना मॉडेलचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. मात्र, यामागे काहीतरी काळंबेरं असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर कोरोनाबाधित आणि मृत्यूंची आकडेवारी […]

    Read more

    कोरोनामुळे भारताने एकाच दिवसात गमावले २ ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट हॉकीपटू, क्रीडामंत्री रिजिजूंनी व्यक्त केला शोक

    MK Kaushik And Ravinder Pal Singh Death : 8 मे हा भारतीय हॉकीसाठी एक वाईट दिवस ठरला. देशातील दोन हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते रविंदर […]

    Read more

    आरक्षणाचा निकाल लावला, आता तरी द्या नियुक्तीपत्रे

    मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नसलेल्या उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने सर्वोच्च न्यायालयात गंभीरपणे बाजू मांडली नाही. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करणारा प्रभावी युक्तीवाद आणि आवश्यक आकडेवारी सरकार […]

    Read more

    Mission Oxygen : ऑक्सिजन पुरवणाऱ्या वाहनांना दोन महिन्यांसाठी टोल माफी, NHAIचा मोठा निर्णय

    Mission Oxygen : संकटाच्या या काळात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनएचएआयने म्हटले […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील कोरोना संसर्गावरून व्यक्त केली चिंता, कैद्यांना गतवर्षीसारखाच पॅरोल देण्याचे आदेश

    Supreme Court : शनिवारी (8 मे) देशातील कोरोनामधील वाढत्या रुग्णसंख्येची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. यावेळी कोर्टाने राज्यांना तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गतवर्षी […]

    Read more

    मराठ्यांचा सामाजिक मागासलेपणाच न्यायालयापुढे आला नाही, सरकारला गंभीर होण्याचा इशारा

    शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे राज्याच्या सत्तेतील तीनही पक्ष मराठा आरक्षणाबाबत गंभीर नव्हते. त्यामुळेच मराठा समाजातील मागासांची सद्यस्थिती नेमकेपणाने न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न झाला नाही. […]

    Read more

    ‘आप’चे पाप : ऑक्सिजनअभावी दिल्ली तडफडताना मंत्री इमरान हुसेन यांची सिलिंडर्सची साठेबाजी, हायकोर्टाने बजावली नोटीस

    Delhi HC issues notice to Imran Hussain : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने आप सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे. दुसरीकडे, आपचे मंत्री इमरान हुसेन हे […]

    Read more

    पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र

    सामाजिक न्यायाच्या बाबतीत महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे-अजित पवार सरकार समन्यायी भूमिका घेत नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन स्पर्धा परीक्षा प्रलंबित ठेवणाऱ्या या […]

    Read more

    केंद्राचा मोठा निर्णय, ब्रिटनला पाठवले जाणारे कोव्हिशील्ड लसीचे 50 लाख डोस भारतातच वापरणार, राज्यांना मिळणार दिलासा

    Covishield Vaccine : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख […]

    Read more

    ऑक्सिजन आणि औषधांच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना, 10 प्रसिद्ध डॉक्टरांचा समावेश

    supreme court : देशातील बहुतांश राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. सर्वोच्च न्यायालयही यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या […]

    Read more

    Maratha Reservation : राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी, निकालाच्या विश्लेषणासाठी समितीही केली स्थापन

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शनिवारी याच मुद्द्यावर महाराष्ट्र […]

    Read more

    काँग्रेसच्या संदीप दीक्षितांनी काढले केजरीवाल सरकारचे वाभाडे, म्हणाले- त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा! वाचा सविस्तर…

    Congress Leader Sandeep Dixit : अवघ्या देशाप्रमाणेच दिल्लीतही कोरोना संसर्गाचा भयंकर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार महामारीच्या काळात कायम केंद्राकडे बोट दाखवत […]

    Read more

    रुग्णालयात भरती होण्यासाठी पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रुग्णालयात भरती होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट जरुरी नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना संशयित रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, […]

    Read more

    पंजाब सरकारचा भोंगळ कारभार उघड, सरकारी साठ्यातील हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शन सापडले भाक्रा कालव्यात

    Remdesivir injections : कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेत अवघ्या देशात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे ओरड सुरू आहे. पंजाबात मात्र हेच इंजेक्शन्स कालव्यात आढळले आहेत. सरकारी पुरवठ्याचे […]

    Read more

    पुण्यात कोरोनामुळे 129 तरुणांचा मृत्यू , दोन महिन्यातील धक्कादायक चित्र; दुसरी लाट ठरलीय तरुणासह ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे 129 तरुणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी घातक ठरली आहे. Corona kills 129 […]

    Read more

    WATCH : महाविकास आघाडीत धूसफूस? लसीकरण केंद्र उद्घाटनाच्या आमंत्रणाचे मानापमान नाट्य

    महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. पण काही ना काही कारणावरून त्यांच्यात असलेली धूसफूस समोर येत असते. आता वांद्रे […]

    Read more

    Palanivel Thiagrajan : नास्तिकांच्या पक्षातला उत्कट देवीभक्त, जाणून घ्या तामिळनाडूच्या उच्चविद्याविभूषित नव्या अर्थमंत्र्यांबद्दल…

    Palanivel Thiagrajan : राजकारणाचा वारसा, अमेरिकी विद्यापीठांतून इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण, परदेशात वास्तव्यादरम्यान बँकर म्हणून काम आणि तेथेच लग्न, भारतात परतून लोकप्रिय आमदार आणि नास्तिकांच्या […]

    Read more

    WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!

    Sharad Pawar – शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत गाडीमधून फेरफटका मारला. आजारपणानंतर बऱ्याच दिवसांनी पवार बाहेर पडले होते. रितसर परवानगी घेऊन चेंज […]

    Read more

    CBDT चा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, आता रुग्णालयांना देता येईल 2 लाखांहून अधिक रकमेचे रोख पेमेंट

    CBDT : खासगी रुग्णालये, कोविड केंद्रे, दवाखाने, नर्सिंग होमसह सर्व वैद्यकीय केंद्रे आता दोन लाख रुपयांहून अधिक रकमेची पेमेंट रोखीने घेऊ शकतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर […]

    Read more

    कलम 370 वरून पाकचा यूटर्न, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्हाला चिंता 35 Aची!

    Shah Mehmood Qureshi : पाकिस्तानी माध्यमे आणि विरोधी पक्ष इम्रान खान सरकारवर काश्मीर मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी […]

    Read more