• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    रेमडेसिव्हिरची कमतरता भासणार नाही, इतर देशांतून आयात सुरू; ७५००० व्हायल्सची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

    remdesivir import : देशात कोरोना महमारीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरतादेखील देशात कायम आहे. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक […]

    Read more

    केंद्र सरकारकडून २५८.७४ लाख मेट्रिक गव्हाची एमएसपीवर ५१ हजार कोटी रुपयांत खरेदी

    MSP : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदिगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात तसेच जम्मू आणि काश्मिरातून रब्बी हंगामात आर्थिक वर्ष 2021-22 अंतर्गत […]

    Read more

    प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कोरोनाची झाली होती लागण

    Rohit Sardana dies : प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दीर्घकाळ झी न्यूजमध्ये अँकर राहिलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये अँकर […]

    Read more

    WATCH : घरात अडकलेल्या चिमुकल्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा

    कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्यानं परत एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घरात अडकले आहेत. लहान मुलं तर जवळपास दीड वर्षापासून शाळेपासून दूर आहेत. मित्रांना भेटलेले […]

    Read more

    देशाचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सुप्रीम कोर्टानेही व्यक्त केला शोक

    Soli Sorabjee Death : देशाचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर सोली सोराबजी यांना दिल्लीतील […]

    Read more

    WATCH : कोरोनानंतर आलेल्या अशक्तपणासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय

    weakness home remedy – कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णांना प्रचंड त्रास होत असल्याचं पाहायला मिळतंय. तर काही जणांना काहीही त्रास होत नाही. मात्र कोरोना होऊन […]

    Read more

    ‘रॉबिनहूड बनू नका’, दिल्लीहून रेमडेसिव्हिर खरेदीप्रकरणी हायकोर्टाने खा. सुजय विखेंना खडसावले

    MP Sujay Vikhe Procuring Remdesivir Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भारतीय जनता पक्षाचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना फटकारले आहे. विखे पाटील […]

    Read more

    सोलापुरात महिला रुग्णांवर डॉक्टरीणबाईच करणार उपचार, राज्यातील अभिनव उपक्रम

    वृत्तसंस्था सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पाच हजार लोकसंख्येच्या गावात ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. […]

    Read more

    WATCH : रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल, आमदार असल्याची लाज वाटतेय, उद्विग्न आप आमदाराचे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे आवाहन

    President Rule In Delhi : आम आदमी पक्षाच्या आमदाराने दिल्लीतील कोरोनाच्या ढासळत्या परिस्थितीसंदर्भात आपल्याच पक्षावर अविश्वास दाखवला आहे. मटिया महालचे आम आदमी पक्षाचे आमदार शोएब […]

    Read more

    Mission Oxygen ! कोरोनाला बाऊंड्रीपार पाठवण्यासाठी सचिन आला मैदानात …ऑक्सिजनसाठी दिले एक कोटी

    ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत.  विशेष प्रतिनिधी मुंबई: […]

    Read more

    रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची पुण्यात लूट, २२ पोलिसांच्या मुख्यालयामध्ये बदल्या

    वृत्तसंस्था पुणे : लॉकडाऊनमुळे गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून पुणे रेल्वे स्टेशनवर धमकावून पैसे घेतले जात आहे. रेल्वे पोलिसांचे कर्मचारी पैसे घेत असल्याचा […]

    Read more

    पुणे मेट्रोची गौरवास्पद कामगिरी, मुठा नदीखालून भुयारी मार्ग पूर्ण

    पुणे मेट्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मागार्चा मुठा नदीखालच्या भागाचे काम पुर्ण झाले. खोदकाम करणारे टीबीएम आता […]

    Read more

    लसीवरून राजकारण, केंद्राने डाटाच जाहीर करून दिले उत्तर, महाराष्ट्रात पाच लाख डोस शिल्लक

    महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने […]

    Read more

    मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूंचे प्रमाण वाढले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात मृत्युदरदेखील वाढला असून त्यात आणखी वाढ […]

    Read more

    परमवीरसिंग पुन्हा हायकोर्टात : याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणि राज्य सरकार सूडबुद्धीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि ठाकरे-पवार सरकारविरुद्ध बिगुल फुंकणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीरसिंह पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी या […]

    Read more

    18 वर्षांपुढील लसीकरणात अनेक राज्यांचे हात वर, पाहा केंद्राचा लसीकरणाचा डेटा- कुठे किती डोस शिल्लक?

    Central Govt Data Of Vaccination in India : देशात कोरोना महामारीपासून बचावासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत […]

    Read more

    हिंगोली : रेमडिसीवीरसाठी एफडी मोडणारे शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत ; रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप ; ऑडिओ क्लीप व्हायरल

    हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना १०८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास ताटकळत थांबावे लागत असल्याने शिवसेनेचे आमदार संतोष बांगर रुग्णवाहिका व्यवस्थापनावर चांगलेच भडकले कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल […]

    Read more

    बनावट इ-पासचा भांडाफोड , हडपसरच्या तरूणाला अटक

    वृत्तसंस्था पुणे : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट इ-पास तयार करून नागरिकांना विकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.धनाजी मुरलीधर गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) याला […]

    Read more

    WATCH : त्यागमूर्ती संघस्वयंसेवक दाभाडकरांच्या मृत्युपश्चात त्यांची बदनामी करण्याचा घाट, त्यांच्या कन्येने व्हिडिओद्वारे व्यक्त केल्या भावना

    Late Narayan Dabhadkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ८५ वर्षीय ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी तरुणासाठी बेडचा त्याग केला. घरी परतल्यावर दाभाडकर यांचा मृत्यू झाला. नागपूरचे […]

    Read more

    परं साधनं नाम वीरव्रतम् ! संवेदना हरवलेल्या समाजासाठी ‘मुर्तिमंत त्याग’ करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दाभाडकर काकांच्या मुलीची संवेदनशील प्रतिक्रीया

    माफ करा काका पण चुकलातचं तुम्ही … अहो जेवणाची  चार पाकीट दान केली  तरी त्यासोबत १० लोकं फोटो काढतात …तुम्ही तुमचे श्वास देऊन एकाला जीव […]

    Read more

    पुण्यात स्कूल बसचे रूपांतर शववाहिकेत : रूग्णवाहिकांच्या त्रुटींमुळे निर्णय ; चालकांना एक वर्षानंतर रोजगार

    वृत्तसंस्था पुणे : शहरात शववाहिका कमी पडत असल्यामुळे स्कूल बसचा शववाहिका म्हणून वापर करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयाच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कूल बस देण्यात […]

    Read more

    Coronavirus Update : कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये सुरु ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

    वृत्तसंस्था नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु करण्यात आली आहे. पुण्यानंतर नागपुरात अशी लॅब कार्यरत झाली […]

    Read more

    WATCH : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नेमकं कसं काम करतं, जाणून घ्या

    देशभरात ऑक्सिजनचं संकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतर ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर धावपळ पाहायला मिळाली. कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत गरजेचा ठरतोय. पण प्रत्येक […]

    Read more

    WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..

    पिकतं तिथं विकत नाही, किंवा आपल्याकडं स्वतःकडं जे असतं त्याची बरेचदा आपल्याला किंमत नसते असं आपण ऐकतो. ही अत्यंत सामान्य भावना असल्यानं कोरोनाच्या लसीबाबतही हीच […]

    Read more

    विद्यार्थ्यांनो चिंता सोडा, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत बारावीसाठी अर्ज भरता येणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र त्यासाठी अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांकडून […]

    Read more