निष्ठावंतांच्या जखमेवर मोदींचे “मीठ”; पण बरनॉल लावताना सामनकारांचीच जळजळ
विनायक ढेरे नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना निष्ठावंत भाजपाईंच्या जखमेवर “मीठ चोळले” हे खरेच… पण त्याची जळजळ निष्ठावंतांना झोंबण्याऐवजी शिवसेनेलाच जास्त […]