• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Corona Vaccine : भारतात जुलैपासून मिळू शकते सिंगल डोस Johnson and Johnson ची लस, एवढी असेल किंमत

    Corona Vaccine : 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या देशात फक्त सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक […]

    Read more

    कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती ईडीने विकली, SBI कन्सॉर्टियमला मिळाले 5,800 कोटी रुपये

    Vijay Mallya Loan :  फरार मद्य व्यावसायिका विजय मल्ल्याच्या कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्ल्याच्या अनेक मालमत्ता अटॅच केल्या होत्या. आता त्या विकून बँकांचे […]

    Read more

    भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले – संघर्ष कधी अन् संवाद कधी हे ज्याला कळतं तोच खरा नेता!

    OBC Reservation Issue : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात आंदोलन छेडण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    Anil Deshmukh : पालांडे डील करायचे, शिंदे पैसे घ्यायचे, देशमुखांच्या स्वीय सहायकांवर आरोप, ईडी पुन्हा बजावणार समन्स

    Anil Deshmukh  : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर […]

    Read more

    OBC आरक्षणासाठी राज्यभरात भाजपची आंदोलनं; फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात

    OBC Reservation Issue : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षणाच्या परत मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक होत राज्यभरात चक्काजाम व जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. आज राज्यभरातील […]

    Read more

    OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांनी काढली ठाकरे सरकारची खरडपट्टी, वाचा सविस्तर…

    OBC Reservation Issue : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालंय. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात आरक्षण परत […]

    Read more

    १०० कोटींचे प्रकरण : शिंदे, पलांडे या दोन्ही स्वीय सहायकांना अटक, देशमुखांवर अटकेची टांगती तलवार

    Anil Deshmukh :  मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच […]

    Read more

    दोघा स्वीय सहाय्यकांना अटक केल्याने अनिल देशमुख यांची तंतरली, कोणत्या मुद्यावर चौकशी करणार विचारत ईडीच्या समन्सनंतरही हजर राहण्यास नकार

    दोघाही स्वीय सहाय्यकांना अटक केल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांगलीच तंतरली आहे. सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स धाडूनही कोणत्या मुद्यावर चौकशी करणार हे […]

    Read more

    मालेगावमध्ये भाजपचे ओबीसी आरक्षणाच्या बाजूने जोरदार आंदोलन

    प्रतिनिधी मालेगाव : भारतीय जनता पार्टीचे मालेगाव येथे ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन झाले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यात ठाकरे – […]

    Read more

    महाविकास आघाडीने वेळकाढूपणा करून ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

    आम्ही ५० टक्यांच्या वरील आरक्षण न्यायालयात वाचवून दाखवले . त्यासाठी राम शिंदे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मंत्र्यांनी अतिशय उत्तम काम केलं. पण महाविकास आघाडी […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न

    farmers Protest in Delhi : कृषी कायद्याचा निषेध करणार्‍या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. ते पाहता आज शेतक्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा […]

    Read more

    कौतुकास्पद ! स्वप्नांना पंख ! नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा;कोंढ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी;अमेरिकेत उडवलं विमान !

    कोंढापूरच्या जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने दि. 20 जून रोजी अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. विशेष प्रतिनिधी नांदेड : कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील रेवा या चौदा वर्षीय […]

    Read more

    पुण्यातून इंद्रायणीसह १० रेल्वेगाड्या पुन्हा धावणार; प्रवाशांची सोय, मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे दिलासा

    वृत्तसंस्था पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इंद्रायणी सह १० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या […]

    Read more

    Maharashtra Corona Update : रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरही वाढला; २४ तासांमध्ये १९७ जणांचा मृत्यू ; ‘डेल्टा प्लस’ची व्हेरियंटची धास्ती

    वृत्तसंस्था मुंबई : गेल्या महिण्यात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी ती ९ ते १० हजारांच्या घरात आहे. तर मृत्यूदर देखील २ टक्क्यांवर गेला […]

    Read more

    पुणे- नाशिक महामार्गावर मोटारचालकाची अरेरावी, एसटीच्या महिला कंडक्टरला कारच्या बॉनेटरवर १०० फुट फरफटत नेले

    पुणे-नाशिक महामार्गावर एका मोटारचालकाने मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. खेड तालुक्यात पुणे […]

    Read more

    मुंबईतील दहा बारमालक सलग तीन महिने अनिल देशमुख यांना देत होते चार कोटी रुपयांचा हप्ता, ईडीच्या तपासात झाले उघड

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती सक्तवसुली […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण टिकविता आले नाही, प्रविण दरेकर यांची टीका

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही, तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट

    महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. कॉँग्रेसने मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही असे कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांनी […]

    Read more

    स्मार्ट सिटी स्पर्धेत सुरत, इंदोर अव्वल; राज्यामध्ये उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुरत आणि इंदूरने स्मार्ट सिटी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. १०० स्मार्ट सिटीत २०२०मध्ये या दोन शहरांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल हे […]

    Read more

    WATCH : पावसानं मारली दडी, कापूस वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं लढविली अनोखी शक्कल

    Dhule Farmer : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली, परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर […]

    Read more

    पाकिस्तानचा पुन्हा अपेक्षाभंग, FATF कडून दिलासा नाहीच, ना’पाक’ कारवायांमुळे ग्रे लिस्टमध्येच राहणार

    FATF grey list : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने पाकिस्तानला दिलासा दिलेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच […]

    Read more

    अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे; पवार म्हणाले, निराशेतून केलेल्या कारवाईची चिंता नाही; राणे म्हणाले, करावे तसे भरावे…!!

    प्रतिनिधी मुंबई – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे घालून केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात काही […]

    Read more

    तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व; पवार स्वतःच म्हणतात, असले उद्योग फार वर्षे केलेत…!!

    प्रतिनिधी पुणे – दिल्लीत ६ जनपथमध्ये घेतलेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचे गांभीर्य ज्येष्ठ नेते पुण्यात आपल्याच वक्तव्यातून घालवून टाकले. राष्ट्रमंचाच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चर्चाच झाली नाही. त्यामुळे […]

    Read more

    बारवाल्यांनी दिलेली खंडणी मुख्यमंत्री निधीसाठी होती का? देशमुखांबाबत पवारांच्या वक्तव्यावर भाजपची टीका

    ED Raids On Anil Deshmukh :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर आज अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली. यात त्यांच्या मुंबई व […]

    Read more

    राज्य सरकारची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ULC घोटाळ्याच्या आरोपीला बेड्या, ठाणे पोलिसांची सुरतेत कामगिरी

    ULC Scam : यूएलसी घोटाळ्यात राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा आरोपी दिलीप घेवारे याला ठाणे पोलिसांनी सुरतेतून अटक केली आहे. मीरा भाईंदर पालिकेत नगररचनाकार […]

    Read more