‘ जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे ‘ : कंगना रनौतचे ‘ ट्विटास्त्र ‘
‘यह तो सिर्फ़ शुरुआत है…’ ! अनिल देशमुखांचा राजीनामा कंगनाचे ट्विट कंगना रनौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020मध्ये पालघर साधू मॉब […]