मुंबईत क्वारंटाईनपासून सुटका करून घ्यायची , मग, बीएमसी कर्मचाऱ्यांना मोजा १० हजार ; सचिन वाझे यांचेनंतर १०० कोटींचे नवे टार्गेट ?
वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत क्वारंटाईनपासून सुटका करून घ्यायची झाल्यास बृहनमुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कर्मचाऱ्यांना चक्क 10 हजार रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. power […]