महाराष्ट्र लॉकडाउन : नागपूरमध्ये व्यापाऱ्याचे विरोध आंदोलन ; ठाणे, रत्नागिरीतही विरोध
विशेष प्रतिनिधी नागपूर :देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध […]