• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    कठीण समय येता… भाजपच्या पुढाकाराने दमणमधून महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स!

    राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या […]

    Read more

    गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली ; वाचा सविस्तर

    मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विशेष प्रतिनिधी  मुंबई : उद्या 13 एप्रिल मराठी नववर्षाची सुरूवात म्हणजे मराठमोळा सण […]

    Read more

    SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; विद्यार्थ्यांना दिलासा ;आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या […]

    Read more

    WATCH : महाराष्ट्रातील कोरोनाचे भयाण वास्तव : मृत्यूनंतरही सुटका नाही

    विशेष प्रतिनिधी  औरंगाबाद: मागच्या दीड वर्षापासून covid-19 म्हणजेच कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे .याची अनेक हृदयद्रावक दृष्य  आपण पाहिली 2020 मध्ये नव्हती इतकी […]

    Read more

    मोठा निर्णय : दहावी – बारावीची परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची […]

    Read more

    WATCH | घरगुती उपचार, घसादुखीसाठी आलं ठरू शकतं फायदेशीर

    home remedies : आपल्या भारतीय आयुर्वेदात अनेक असे घरगुती उपचार सांगितले आहेत, ज्यामुळं आपले प्राथमिक किंवा रोजचे आजार बरे होऊ शकतात. आपल्या घरातील आजी आजोबाही […]

    Read more

    ‘नभरंग’ आणि ‘द फोकस इंडिया’तर्फे गीतरामायणची मेजवानी; गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान रोज रात्री नऊ वाजता Online सुश्राव्य गायन

    औरंगाबाद : नभरंग प्रतिष्ठान कलेचे व्यासपीठच्या वतीने रसिक प्रेक्षकांसाठी 10 दिवस ऑनलाईन गीतरामायण (Online Geet Ramayan) ची मेजवानी असणार आहे. कोरोना संकटात घरात बसून लोकांचे […]

    Read more

    WATCH : रेमडेसीवीर नेमकं आहे काय? कसं करतं काम?

    कोरोनाचा प्रकोप वाढल्यापासून देशात आणि प्रामुख्यानं आपल्या राज्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. पण या रुग्णांच्या मृत्यूमागची […]

    Read more

    WATCH : बिग बींचा बंगला म्हणजे बॉलिवूडच्या आठवणींचा ‘जलसा’

    बॉलिवूडचे महानायक यांचा जलसा (Jalsa) बंगला सध्या चर्चेत आहे. बिग बींनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळं या बंगल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि त्यामागचा इतिहास […]

    Read more

    राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी ६३ हजार २९४ जणांना कोरोनाची बाधा ; ३४९ जण दगावले

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होत आहे. रविवारी तर राज्यात कोरोनाने कहर केला. रुग्णांच्या […]

    Read more

    अहो आश्चर्य ! सोलापूर जिल्ह्यातील ७३ गावे वर्षभरापासून कोरोना आजारापासून मुक्त

    वृत्तसंस्था सोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. परंतु 10 तालुक्यांतील 73 गावांत अद्यापि एकही कोरोनाचा रुग्ण वर्षभरापासून आढळला नाही. ही 73 गावे […]

    Read more

    आमने-सामने : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राज्यात सध्या चांगलीच गाजत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या […]

    Read more

    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणे नाही, निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारवर मोक्का लावावा, निलेश राणे न्यायालयात याचिका दाखल करणार

    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणेनाही. जाणून बुजून केलेला हा गुन्हा आहे. त्यामुळे यामुळे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, अशी मागणी […]

    Read more

    करोना निर्बंधांची भयावह परिणिती; दुकान बंद पडल्याने सलून चालकाची आत्महत्या! ; उस्मानाबाद तालुक्यातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांतर्गत सलून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या अनेकांवर […]

    Read more

    ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल आणि ठिकठिकाणी विद्युत […]

    Read more

    घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या

    वृत्तसंस्था पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून  पोलिसांना गुंगारा देणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली. विष्णू विटकर (वय 45, रा. हडपसर), असे आरोपीचे नाव आहे.For 28 […]

    Read more

    कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचा सवाल

    वृत्तसंस्था मुंबई – कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय… पश्चिम बंगालसह निवडणूका असलेल्या ५ राज्यांमध्ये का वाढत नाही, याचा अभ्यास करायला आम्ही कोविड १९ टास्क फोर्सला […]

    Read more

    इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात महिंद्रा अँड महिंद्रा करणार ३,००० कोटींची गुंतवणूक, २०२५ पर्यंत ५ लाख वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट

    Mahindra And Mahindra : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात तब्बल […]

    Read more

    रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार ; पुण्यात दोघांना अटक ; चढ्यादाराने विक्री

    वृत्तसंस्था पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्या मध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही […]

    Read more

    सौहार्दाची सूर्यकिरणे : ‘बैसाखी’निमित्त नानकाना साहिबला जाणार ४३७ शीख भाविकांचा जथ्था; पाकचा हिरवा झेंडा

    Nankana Sahib : भारत आणि पाकिस्तानदरम्यान संबंध ताणलेले असतानाच आता शीख भाविकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. बैसाखी उत्सवाच्या निमित्ताने भारतीय शीख यात्रेकरूंचा जथ्था पाकिस्तानला भेट […]

    Read more

    मोठी बातमी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर भारताने घातली बंदी, कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे निर्देश

    देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत सरकारने रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाचे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता या इंजेक्शनचा उपयोग केला जातो. देशात […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले – सरकारने CBSE परीक्षा घेण्याबाबत फेरविचार करावा, प्रियांका गांधींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

    Rahul Gandhi : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सीबीएसई परीक्षांच्या आयोजनावर फेरविचार करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका […]

    Read more

    अवघ्या काही दिवसांत शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, गॉल ब्लॅडरवर होणार शस्त्रक्रिया

    Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. आता त्यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात […]

    Read more

    महाराष्ट्राने ओलांडला १ कोटी लसीकरणाचा टप्पा : आरोप- प्रत्यारोपांच्या धुळवडीतही केंद्र व राज्यात सहकार्य अबाधित!

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात आजपर्यंत एक कोटी लोकांना कोरोनाविरोधी लशीचे डोस देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिका-यांनी रविवारी दिली.राज्याचे प्रधान आरोग्य सचिव प्रदीप व्यास म्हणाले, […]

    Read more

    सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा; टीआरपी घोटाळ्यात ३० लाख रूपये लाच घेतल्याचा आरोप; ईडी करणार चौकशी

    वृत्तसंस्था मुंबई :  अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेंचा आणखी एक जुना कारनामा उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यात सचिन […]

    Read more