कुत्र्याच्या पिल्लाने घाण केल्याने रहिवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ;महिलांना पुरुषांनी देखील केली मारहाण
विशेष प्रतिनिधी मुंबई : डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरातील साई इन्कलेव्ह सोसायटीमध्ये१४ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन शेजाऱ्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. […]