• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    गायीची विक्री तब्बल १ लाख ६० हजारला शेतकऱ्याने काढली डीजेच्या गजरात मिरवणूक

    विशेष प्रतिनिधी राहता : तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांना गाय विकली हे ऐकून चकित झालात ना ? पण, होय हे सत्य आहे.अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील […]

    Read more

    कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केल्या या 26 मागण्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर […]

    Read more

    अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर हल्ला : 3 रॉकेट डागले, सर्व उड्डाणे रद्द; अफगाण सैन्य – तालिबान यांच्यात युद्ध सुरूच

    Rocket Attack On Afghanistan’s Kandahar Airport : अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. त्यातील दोन धावपट्टीवर […]

    Read more

    राज्यात  ‘झिका ‘ विषाणुचा  आढळला पहिला रूग्ण, पुरंदरमध्ये उडाली खळबळ,जाणुन घ्या झिकाची लक्षणे आणि उपाय

    शनिवारी पुण्याच्या बेलसर गावात झिका विषाणूची पहिली प्रकरणे नोंदवली असून, केरळनंतर केस नोंदवणारे हे दुसरे राज्य ठरले आहे. The first patient of ‘Zika’ was found […]

    Read more

    हिंदूंचा पवित्र महिना श्रावण ९ ऑगस्टपासून ; श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

    वृत्तसंस्था मुंबई : हिंदूंचा पवित्र महिना श्रावण सोमवारपासून (ता.९ ) सुरुवात होत आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावणातील प्रत्येक वारी देवदेवतांची पूजा […]

    Read more

    उद्योगपती राज कुंद्राचा लॅपटॉप अश्लीलल व्हिडीओंनीच भरलेला, पोलिसांनी केली पोल खोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये ५१ अश्ली ल व्हिडीओ सापडले आहेत, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांकडून करण्यात […]

    Read more

    ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीला राजकीय म्हणणे चुकीचे – नाना पटोले

    विशेष प्रतिनिधी ठाणे – कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीला राजकीय भेट म्हणणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष […]

    Read more

    एटीएमचा वापर आजपासून महागणार, रिझर्व्ह बॅंकेची नवी शुल्कवाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवर शुल्कवाढ केली आहे. त्यानुसार मर्यादेपेक्षा अधिक एटीएम व्यवहार केल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. ही […]

    Read more

    विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी अर्जातील चुका दुरुस्तीची आजपासून संधी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सीईटीसाठीच्या अर्जदार विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.अर्जात बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन […]

    Read more

    करिश्मा गवई छळ प्रकरण, 34 वर्षाच्या प्राध्यापिकेचे 22 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर प्रेम जडले, पण लग्नानंतर त्याने तिला पैशासाठी छळले

    विशेष प्रतिनिधी नागपूर : विधी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या 34 वर्षीय तरुणीचे आपल्याच 22 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर प्रेम जडले.घरच्यांनाही त्यांचे लग्न लावून दिले.मात्र लग्नानंतर या तरुणाने प्राध्यापिकेला […]

    Read more

    संजय राऊत यांचे शिवसैनिकांना धडे, माज- मस्ती पाहिजे, मवाली-गुंड म्हटले तरी चालेल

    विशेष प्रतिनिधी नगर : राजकारणात कार्यकर्त्यांनी सभ्यता पाळावी. आपली प्रतिमा चांगली ठेवावी असे आवाहंन सर्वच राजकीय पक्षांचे नेते करत असतात. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत […]

    Read more

    पुण्याची फुकटात बिर्याणीची मागणारी महिला आयपीएस अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलीसांना प्रतिमा बदलण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुण्यातील एका महिल आयपीएस अधिकाऱ्या चे फुकटात बिर्याणी मागवियाचे प्रकरण ताजे आहेत. यावेळी लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक […]

    Read more

    चित्रपटात भूमिका देण्यासाठी अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना दिला चोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : चित्रपटात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्काादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती समजल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना चांगलाच […]

    Read more

    Tokyo Olympics : वंदनाच्या हॅटट्रिकने केली कमाल, 41 वर्षांनी हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी

    Tokyo Olympics :  भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे, आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. खरंतर, पूल ए सामन्यात ब्रिटनने आयर्लंडचा 2-0 असा पराभव […]

    Read more

    केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा यासाठी ठाकरे – पवार सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका; छगन भुजबळ यांची माहिती

    वृत्तसंस्था मुंबई, नाशिक : ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास […]

    Read more

    Emergency in Japan : जपानमध्ये कोरोनाने केला कहर, ‘टोकियो ऑलिम्पिक’दरम्यान सरकारकडून आणीबाणी जाहीर

    Emergency in Japan : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जपान सरकारने 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी टोकियो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका […]

    Read more

    SFIOची व्हिडिओकॉनच्या पाच शहरांमधील कार्यालयांवर छापेमारी, तीन दिवस चालली चौकशी

    गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाने (SFIO) दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, औरंगाबाद आणि अहमदनगर या पाच शहरांमध्ये पसरलेल्या व्हिडिओकॉन समूहाच्या कार्यालयांवर तीन दिवस छापे टाकले. 13 जुलै ते […]

    Read more

    नीतीश कुमार यांचे विश्वासू ललन सिंह बनले जनता दल युनायटेडचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

    president of JDU : जनता दल युनायटेड (JDU) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. ललन सिंह यांना जेडीयूचे नवे राष्ट्रीय […]

    Read more

    दिलासा : पूरग्रस्त भागातून तूर्तास वीज बिल वसुली होणार नाही, ठाकरे सरकारचा आदेश

    Energy Minster Nitin Raut : ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागासाठी तातडीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने आदेश दिला आहे की, पूरग्रस्त भागातील […]

    Read more

    राज्यामध्ये बारा दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज; पूरग्रस्त भागाला दिलासा

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे कोकण, घाटमाथा, समुद्र किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापुराने थैमान घातले. आता […]

    Read more

    भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची राजकारणातून संन्यासाची घोषणा, म्हणाले – कोणत्याही पक्षात जाणार नाही!

    BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. […]

    Read more

    काल फडणवीसांची भेट; आज गडकरींवर कौतुकाची उधळली फुले!!; ठाकरे – पवार सरकार चालविणाऱ्यांची “उद्धवनीती”

    विशेष प्रतिनिधी नागपूर / मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या फुल्ल राजकीय बॅटिंग करत आहेत. काल त्यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त दौऱ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना, […]

    Read more

    रामदास आठवलेंनी ममता बॅनर्जींना दिले उत्तर, म्हणाले- 2024 मध्ये ‘खेला’ नहीं, मोदी का मेला होगा’

    Ramdas Athawale replied to Mamta Banerjee : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईंच्या कन्येचा हुंड्यासाठी छळ, नागपुरात पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    dowry harassment :  सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा गवई हिने नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा गवई […]

    Read more

    Maharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर ; असा मिळवा सीट नंबर ; सोप्या टिप्स

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक […]

    Read more