हर तस्वीर कुछ कहती है ! दिल्लीत आजी-माजी-भावी एकत्र ; जेवणाच्या टेबलवर ठाकरे-शाह एकमेकांच्या बाजूला ;चर्चा तर होणारच…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :उद्धव ठाकरे यांनी […]