नुकसान दाखवायचे तर अधिकारी 500 रुपये मागतात; साहेब आमची दिवाळी गोड करा!!; मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हाक
प्रतिनिधी लातूर : “साहेब काही करा, पण आमची दिवाळी गोड करा!!, साधे नुकसान दाखवायचे म्हणले तर सरकारी अधिकारी पाचशे रुपये मागतात,” अशा तीव्र भावना मराठवाड्यातील […]