• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    तब्बल १ हजार १२७ किलो गांजा पकडल्यानंतर नांदेडमध्ये दोन ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे छापे; आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करत नांदेडमध्ये मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल तब्बल 1 हजार 127 किलो गांजा पकडला. त्यानंतर आज […]

    Read more

    कार्तिकी यात्रेत लुटपाट; २१ जणांना पकडले, पंढरपूर येथे गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर नजर

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : कार्तिकी यात्रेत लाखो भाविक येतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे पर्स, दागिने किमती वस्तू चोरतात. स्थानिक गुन्हे शाखेने करडी नजर […]

    Read more

    पुण्यातील ८०० शाळांची बत्ती केली गुल; वीजबिल थकवल्यामुळे धडक कारवाई

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील ८०० शाळांची बत्ती गुल केली आहे. कारण शाळांनी वीजबिलच भरले नसल्याने ही धडक कारवाई महावितरणने केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने दोन […]

    Read more

    इंधनाचे दर हे अमेरिका ठरते, केंद्र सरकारला दोषी ठरवणं अयोग्य’

    वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणं अयोग्य असल्याचं दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे. ‘Fuel prices are US, it is inappropriate to blame central government’ […]

    Read more

    मिलिंद तेलतुंबडेने चळवळीचा पैसा जंगलातील जमिनीत गाडला… की… गडप केला??; नक्षलवाद्यांची आर्थिक गोची!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : गडचिरोली भागात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाने केलेल्या धडक कारवाईत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे हाही ठार झाला […]

    Read more

    कांजूरमार्गमधील सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये लागली आग ; दहा नागरिकांचे प्राण वाचवले

    यावेळी फ्रीज आणि एसी चे कॉम्प्रेसर जळाल्यामुळे या आगीत भडका आणखीन वाढला.A fire broke out at the Samsung Mobile Service Center in Kanjurmarg; Saved the […]

    Read more

    औरंगाबाद : लस घेतली नाही त्यांना दारू देऊ नये ; सुरेश फुलारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    सुरेश फुलारे यांनी या मागणीचे निवेदन काल रात्री ईमेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. Aurangabad: Those who have not been vaccinated should not be given alcohol; Demand […]

    Read more

    राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची अध्यक्ष निघाली वाहनचोर

    चंद्रपूर येथील राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसची अध्यक्ष चक्क वाहनचोर निघाली आहे. साथीदारांच्या मदतीने वाहनचोरीचा उद्योग तिने सुरू केला होता. तिच्या साथीदारांना मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली […]

    Read more

    वक्फ बोर्डाचे सदस्य म्हणतात दफन नाही दहन करा, मृत्यूपत्रात केली पार्थिवावर अग्निसंस्काराची इच्छा व्यक्त

    उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोडार्चे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात पार्थिवावर अग्निसंस्काराची इच्छा व्यक्त केली आहे. कट्टरपंथिय आपले दफन करू […]

    Read more

    आधी जेलचे जेवण खा, त्यानंतर विचार करू, न्यायालयाने अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली

    तुम्ही आधी जेलचे जेवण खा. त्यानंतर विचार करू, असे म्हणत न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली आहे. देशमुख यांना १४ दिवसांची […]

    Read more

    अडसूळ यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार, सिटी को- ऑपरेटिव्ह बॅँकेतील ९८० कोटी रुपयांचा गैरव्यवहार

    खासदार भावना गवळी यांच्यानंतर शिवसेनेचा विदर्भातील आणखी एक नेता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटींच्या […]

    Read more

    मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यात सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरमधील एकूण […]

    Read more

    कोल्हापूरजवळ 4.0 तीव्रतेचा भूकंप

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या रिपोर्टनुसार, सोमवारी सकाळी महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ 4.0 तीव्रतेचा भूकंप अनुभवण्यात आला. 4.0 magnitude earthquake near Kolhapur एजन्सीने […]

    Read more

    ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव : भारतातील 60 टक्के मुले ऑनलाइन क्लासेस करू शकत नाहीत, शहरातही इंटरनेट स्पीडची समस्या, अझीम प्रेमजी फाउंडेशनचा अहवाल

    Online Classes : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला […]

    Read more

    मलिक V/s शेलार : मलिकांचा भाजपवर दंगल भडकावल्याचा आरोप, आशिष शेलारांचाही जोरदार पलटवार- …तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही!

    Amravati Violence : राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांत राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी दंगल भडकवण्याचा सुनियोजित कट […]

    Read more

    WATCH : भाजप – शिवसेना युतीची कोणतीही चर्चा नाही चंद्रकात पाटील यांचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी मुंबई : भाजप- शिवसेना यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा नाही, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी युतीबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.संजय राऊत यांच्या […]

    Read more

    अष्टपैलू हार्दिक पांड्याला कस्टम विभागाचा दणका, विमानतळावर 5 कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त

    Hardik Pandya : क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची ५ कोटी किमतीची दोन घड्याळे सीमा शुल्क विभागाने जप्त केली आहेत. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे देयक नव्हते किंवा त्याने […]

    Read more

    मोठी बातमी : देशात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची घोषणा

    post mortem after sunset : आता देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार आहे. ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता […]

    Read more

    जनजाती गौरव दिवस : भगवान बिरसा मुंडा हे तिहेरी संघर्षाचे जननायक!!

    प्रतिनिधी नाशिक : इंग्रज शासन, धर्मांतर करणारे मिशनरी आणि शोषण करणारे आपलेच देशबांधव अशा ‘तीनही वर्गांशी’ अथक संघर्ष करून, “उलगुलान” चा नारा देणारे, भगवान बिरसा […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ, म्हणाले- मी अजूनही चुकीचा आहे का, हे हिंदुत्व असू शकते का?

    Salman Khurshid book : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून वाद सुरू असतानाच नैनितालमधील रामगढ येथील त्यांच्या घराची तोडफोड करून आग लावण्यात आली आहे. […]

    Read more

    Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!

    अमरावतीतील दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती पोलिसांनी अनिल बोंडे यांच्यासह अनेकांना अटक केली आहे. या […]

    Read more

    त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार

    भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत.What is the connection between the […]

    Read more

    चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित

    येत्या १० डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.BJP’s national executive has decided to nominate Chitra Wagh for the […]

    Read more

    ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी

    महापालिका निवडणुका स्वबळावर की महाआघाडी सोबत लढायच्या याबाबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.Interviews given by 345 aspirants, NCP’s […]

    Read more

    आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!

    नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी नाते देव आणि भक्ताचे…!! सावरकरांच्या असंख्य आठवणींचा खजिना बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे होता. […]

    Read more