मोठी बातमी : मुंबई-ठाण्यानंतर आता पुण्यातही इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद, वाढत्या कोरोना संसर्गानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
Deputy Chief Minister Ajit Pawar : राज्यात कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असून यामुळेच मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]