म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा संताप; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने
वृत्तसंस्था मुंबई : म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी […]