मुख्यमंत्रीपदाच्या कार्यभाराबाबत भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये राजकीय विसंगती; पक्ष नेत्यांचा एकमेकांमध्ये मेळ आहे की नाही??
प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या आजारी असल्यामुळे ते आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिले. त्यांची अनुपस्थिती राजकीयदृष्ट्या गाजत असून भाजपच्या […]