मराठा आरक्षणावरील पुर्नविचार याचिकेवर १२ जानेवारीला सुनावणी, आता तरी राज्य सरकारने पूर्ण क्षमतेने लढण्याचे आवाहन
विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर विनोद पाटील यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर 12 जानेवारी रोजी न्यायमुर्तींच्या दालनात सुनावणी […]