नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्चला भाजपचा मोर्चा, देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व
अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र […]