Freedom of expression :खबरदार … मुख्यमंत्रीसाहेबांविरुद्ध पोस्ट टाकेल त्याला चौकामध्ये दिला जाईल चोप ! जळगांव- पत्नीसमोर बेदम मारहाण अन् शिवसैनिकांचा फतवा…
मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण. ‘कश्मीर फाइल्स’ पाहून बाहेर पडताच मारहाण करण्यात आली. धरणगाव शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहाबाहेर घडली घटना.जळगाव जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमधील ही अशी […]