• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे छापे; दाऊदशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापे घातल्याची बातमी आहे. सुमारे दोन तास […]

    Read more

    येरवड्यात बांधकाम साईटवरचा अपघात निष्काळजीपणामुळे ब्ल्युग्रास बिझनेस पार्क; तज्ज्ञ समितीचा प्राथमिक निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी पुणे : येरवडा टि.पी. स्कीम फा. प्लॉट नं. ३ पैकी या मिळकती मधील प्लॉट क्र ३ येथील टॉवर ‘बी’ चा अपघात लोखंडी सळईची […]

    Read more

    मेट्रो विस्तार आता पीपीपी, इपीसी तत्वावर? पीएमआरडीएचा राज्य शासनाला प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर या १९ किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रोसह अन्य दोन मार्गांचे काम खासगी भागीदार तत्त्वावर (पीपीपी) होण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    दिशा सालियानच्या मृत्यूबाबतचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट […]

    Read more

    TET Scam : पैसे देऊन शिक्षक झालेल्यांच्या नोकऱ्या जाणार ? बापरे महाराष्ट्रात ७,८८० बोगस शिक्षक…

    विशेष प्रतिनिधी पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात पुणे पोलिसांनी अपात्र बोगस शिक्षक म्हणून ७,८८० जणांची यादी तयार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलीस, सायबर […]

    Read more

    GANGUBAI KATHIYAWADI : आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडीचे’ नवनवीन वाद ; काँग्रेस आमदाराची मुंबई हायकोर्टात याचिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आलीय भट्टच्या गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक असताना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. चित्रपटातील […]

    Read more

    रत्नागिरीतील प्रसिद्ध ध्वनिसंयोजक राजू बर्वे यांचे देहावसान

      रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध ध्वनिसंयोजक राजू बर्वे यांचे आज, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. सुमारे ४ वर्षे ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार […]

    Read more

    DISHA Salian Death : ह्या प्रकरणात राजकारण नाही ! दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य 7 मार्चनंतर बाहेर येईल ; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

    राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आता मोठा […]

    Read more

    तटकरेंनी ठाकरे – पवारांना एकत्र आणूनही शिवसेनेचे तीन आमदार झुकले नाहीच!!

    प्रतिनिधी रायगड : रायगड च्या पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात बंड करून उठलेले शिवसेनेचे तीन आमदार आज खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    मुंबईच्या महापौरांच्या भेटीनंतर दिशा सालियनच्या आईने सांगितले, दिशाच्या मृत्यूवरून राजकारण नको!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या आई आणि वडिलांची भेट घेतल्यानंतर दिशाच्या आईने माध्यमांसमोर आपली व्यथा व्यक्त केली. दिशा हिच्या मृत्यूमुळे […]

    Read more

    रायगडच्या कार्यक्रमात ठाकरे – पवारांना एकत्र आणून तटकरेंचा शिवसेनेच्या तीन आमदारांना “राजकीय संदेश”!!

    प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय विस्तव जात नसताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या […]

    Read more

    Raj Kundra case : पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कास्टिंग डायरेक्टरसह 4 जणांना अटक

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्याशी संबंधित पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मोठा छापा टाकला. मुंबईतील वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून पोलिसांनी 4 जणांना […]

    Read more

    मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप साठी अर्ज करण्यास सहावी मुदतवाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या […]

    Read more

    PARAMBIR SINGH : प्रकरण CBI कडे तरीही लुडबुड – आडमुठी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारलं ; १० दिवसांसाठी चौकशी स्थगित

    परमबीर सिंग यांच्या वकीलांनी आज झालेल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या आडमुठी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचीही नाराजी. विशेष प्रतिनिधी मुंबई :मुंबईचे माजी पोलीस […]

    Read more

    लसीकरण न झालेल्या प्रवाशांवरील लोकल ट्रेन प्रवास बंदी मागे घेणार का? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

    मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला विचारले की, गतवर्षी कोरोना लसीकरण न केलेल्या व्यक्तींना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास बंदी घालणारी अधिसूचना मागे घेण्याचा त्यांचा विचार […]

    Read more

    NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अडचणीत, ठाणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, वानखेडेंची उच्च न्यायालयात धाव

    ठाणे पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल आणि बारचा परवाना मिळवताना फसवणूक केल्याचा आरोप […]

    Read more

    भाजपने मुख्यमंत्री केले नाही म्हणून राष्ट्रवादीच्या नाथाभाऊंना खंत; पण जळगावात नशिबी शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष!!

    प्रतिनिधी जळगाव : भाजपने आपल्याला मुख्यमंत्री केले नाही याची सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नाथाभाऊंना खंत आहे, पण जळगावात नशिबी मात्र शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष आला आहे…!!BJP […]

    Read more

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रम

    वृत्तसंस्था पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता.२६ )पुण्यात ‘सागरा प्राण तळमळला’ हा विनामूल्य कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, अनिल […]

    Read more

    share Market Crash : रशिया-युक्रेन तणावामुळे शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, निफ्टी 17000 च्या खाली

    रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे कमकुवत जागतिक संकेतांच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजार जोरदार घसरणीसह उघडला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार उघडताच गोंधळ उडाला. […]

    Read more

    कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आयोजित जनसुनावणीत प्राप्त ३२८ अर्जांपैकी २७३ अर्ज मंजूर झाले. तक्रार निवारण समितीच्या बैठकीत एकूण […]

    Read more

    मानसिकदृष्ट्या विकलांग मुलीवर आठ जणांचा बलात्कार; सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    वृत्तसंस्था सातारा: सातारा जिल्ह्यातील पाटण येथे अल्पवयीन मुलीवर तब्बल आठ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या प्रकाराला एका महिलाच जबाबदार असल्याचे […]

    Read more

    धुळ्यामध्ये कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड

    वृत्तसंस्था धुळे: धुळ्यामध्ये पाच जणांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.Attempted mass suicide of […]

    Read more

    थंडी पळाली : विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांचे तापमान 30 अंशाच्या पुढे!!

    प्रतिनिधी मुंबई : सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उत्तर भारतातील नाागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील […]

    Read more

    दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. […]

    Read more

    शिवसेना – भाजप भांडताहेत, काँग्रेस – राष्ट्रवादीवाले बाहेरून मजा पाहताहेत!!; माजी खासदार शिवाजी मानेंनी दाखवला आरसा!!

    प्रतिनिधी हिंगोली : शिवसेना आणि भाजपचा सध्याच्या राजकीय भांडणात एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तगडी लढाई लढणारा शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. हिंगोलीचे […]

    Read more