Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मतदारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; राज ठाकरेंचा ठाकरे पवारांवर हल्लाबोल!!
प्रतिनिधी मुंबई : 2019 च्या निवडणूक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांनी हिंदुत्वाच्या बाजूने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीला मतदान केले होते. परंतु या मतदारांशी गद्दारी […]