गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 14 दिवसांची पोलीस कोठडी; किल्ला कोर्टाने दिली 2 दिवसांची पोलिस कोठडी!!
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पल फेक झाल्यावर एसटी कर्मचा-यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा या हल्ल्याच्या कटामागे […]