Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- काका लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे काहीही चालतच नाही
जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार, शरद पवार एकत्र आल्याचे दिसले. मात्र, त्या कौटुंबिक सोहळ्याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. काका-पुतण्यातील दरी कायम असल्याचे दिसून येत आहे.