धक्कादायक, एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला, अनेक कर्मचारी बेपत्ता झाल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका कर्मचाऱ्याचा बीपी वाढून […]