• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    औरंगाबादचा मटका किंग आबेद पठाणचा नाना पटोले यांच्या हजेरीत काँग्रेसमध्ये प्रवेश!!

    प्रतिनिधी औरंगाबाद : महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका जरी सध्या लांबणीवर पडल्या असल्या तरी राजकीय पक्षांचे मेळावे आणि पक्षप्रवेश मात्र जोरात सुरू आहेत. पक्ष प्रवेशांचे फोटो सोशल […]

    Read more

    Kolhapur Byelection : शिवसेनेची काँग्रेससाठी माघार; भाजपचे पदाधिकारी राजू शेट्टींना भेटले; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रंगायला सुरुवात!!

    प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपने सत्यजित कदम यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे केली आहे, तर शिवसेनेने […]

    Read more

    स्वाधीनतेपासून संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक ; नानासाहेब जाधव यांचे प्रतिपादन

    प्रतिनिधी पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी उद्योग, पत्रकारिता, साहित्य, कला आदि माध्यमांतून लाखो भारतीयांनी तसेच महिलांनी योगदान दिले आहे. ते […]

    Read more

    राजू शेट्टींची मूळ नाराजी राष्ट्रवादीवर; पण त्यांना केंद्राविरोधात लढण्याचा राऊतांचा “सल्ला”!!

    प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. याच नाराजीतून राजू शेट्टी महाविकास आघाडीला राम […]

    Read more

    शरद पवारांची अवस्था म्हणजे “मजबूरी का नाम महात्मा गांधी”; रावसाहेब पाटील दानवेंचे शरसंधान!!

    प्रतिनिधी जालना :  महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी खोचक शब्दात टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार शरद […]

    Read more

    महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात, निवडणूकीत एक – एक आमदार भाजपच्या वाघोरीत येईल – रावसाहेब दानवे

    प्रतिनिधी जालना : महाविकास आघाडीचेच 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. एकदा निवडणुका येऊ द्या, एक एक आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील. […]

    Read more

    पुण्यात सैराट, मुलीच्या आई वडिलांनी केला प्रियकराचा खून

    पुण्यामध्ये सैराट चित्रपटाप्रमाणेच घटना घडली असून आई वडील भाऊ आणि नातेवाईकांनी मिळून स्वतःच्या मुलीच्या प्रियकराचा दगडाने ठेचून तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केला वारजे […]

    Read more

    Raju Shetti : राजू शेट्टी नाराज राष्ट्रवादीवर; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत फटका बसणार काँग्रेसला!!

    नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नाराज असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतून बाहेर पडण्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. स्वतः […]

    Read more

    Sharad Pawar – Nawab Malik : उंचावलेले हात, वळलेल्या मुठी!!; पण नवाबांचे पंख छाटण्याची प्रत्यक्षात कृती…!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार यांची भेट घेताना म्हणे, हात उंचावले आणि मुठी वळवल्या आणि भाजपचे सरकार राज्यात येऊ देत […]

    Read more

    नाशिकमध्ये आता महिला वाहकांचे तिकीट प्लिज; महापालिकेच्या बससेवेत लवकरच १०० महिला

    वृत्तसंस्था नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेत आता महिला वाहकही दिसणार आहेत पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देऊन १ एप्रिलपासून सेवेत आणले […]

    Read more

    गोव्यानंतर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार; नितीन गडकरी अन् देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

    वृत्तसंस्था नागपूर : राज्यातील जनता महाविकास आघाडी शासनाला कंटाळली असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भाजपची एकहाती सत्ता आणू, असा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    कमाल तापमानात वाढ, बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि […]

    Read more

    ठाकरे सरकारचे आणखी एक सुडाचे राजकारण, माजी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण पुन्हा उकरून काढत कारवाईची तयारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आपल्या सुडाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. माजी खासदार मोहन डेलकर प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे. दादरा […]

    Read more

    वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून

    विशेष प्रतिनिधी पुणे : वारजेतील दांगट पाटील नगर येथे प्रेम प्रकरणातून खून झाला. मुलीच्या आई – वडील आणि भावाने मिळून तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना […]

    Read more

    NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत  राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच […]

    Read more

    IT Raids Anil Parab : शिवसेनेचे मंत्री अनिल परबांशी संबधित 26 ठिकाणांवर इन्कम टॅक्सचे छापे!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली […]

    Read more

    Nawab Malik ED : राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिकांचे पंख छाटण्याचा निर्णय; “वाटचाल” राजीनाम्याच्या दिशेनेच… पण…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे आणि आता हसन मुश्रीफ यांच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या […]

    Read more

    डॉ. सुनील पोखरणा यांची पदस्थापना राज्य शासन स्तरावरच ; राजभवनाचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे […]

    Read more

    The Kashmir Files – “Thackeray” : “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता, मग “द काश्मीर फाईल्स” कशाला हवाय टॅक्स फ्री??

    संजय राऊतांचा सवाल वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा बायोपिक “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता. मग “द काश्मीर फाईल्स” कशाला हवा टॅक्स फ्री?, […]

    Read more

    काेराेनाकाळात महाराष्ट्राला २४३ काेटींचा सायबर गुन्हेगारांकडून गंडा

     विशेष प्रतिनिधी पुणे -अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात डिजीटल आर्थिक व्यवहारात माेठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन बँकिंग, डेबीट, […]

    Read more

    प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालाकडून दिलासा, सोमवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे […]

    Read more

    मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष करतोय देश आणि समाजाच्या भावनांना विरोध, भाजपचे राष्ट्रीय चिटणीस सुनील देवधर यांची टीका

    मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष देश आणि समाजाच्या भावनांना विरोध करीत राहिला, त्यामुळे त्यांची जनतेच्या मनातील छबी कमी होत गेली. त्या उलट मोदींनी जगभरात […]

    Read more

    राष्ट्रवादी, शिवसेनेचा अपशकून असूनही गोव्यात पर्रीकरांवरून अधिक यश, नितीन गडकरी यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

    गोव्यात भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या […]

    Read more

    Anil Deshmukh 100 cr. : ठाकरे – पवार सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळण्याची शक्यता

    प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून १०० कोटींची खंडणी गोळा करण्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठाकरे – पवार […]

    Read more

    चांदिवाल आयोग अनिल देशमुख यांना क्लीन चिट देणार, पण ईडीच्या फेऱ्याचे काय होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणाचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्याचा निर्णय राज्य सरकारने नेमलेल्या […]

    Read more