• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    OBC Reservation : ठाकरे – पवार सरकारला “फटका”; पण ओबीसी आरक्षण हिरावून घेण्यात पवार “यशस्वी”!!

    ओबीसी आरक्षणाच्या विषयावर मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाने झटका दिल्याने त्या राज्यातील ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागण्याची नामुष्की मध्य प्रदेश सरकारवर येणार आहे. अशीच नामुष्की […]

    Read more

    उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे क्लास लावावा, रवी राणा यांचा टोला

    राज्यात सध्या शेतकरी, विद्यार्थी, महिला सर्वच वर्ग त्रस्त आहे. मात्र, मुख्यमंत्री केवळ घरात बसून राहतात. समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत नाहीत. त्यांनी आतापर्यंत विदभार्तील शेतकऱ्यांना […]

    Read more

    गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

    गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. Gandhianism betrayed […]

    Read more

    आजचा दिवस कोर्टाचा : ओबीसी आरक्षण, अनिल देशमुख, ज्ञानवापी, ताजमहल वर सुनावणी – निर्देश अपेक्षित!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आजचा दिवस कोर्टाचा आहे. ओबीसी आरक्षण, अनिल देशमुख, ज्ञानव्यापी मशीद, ताजमहल आदी विषयांवर आज कोर्टात काही ना काहीतरी सुनावणी आणि निर्देश […]

    Read more

    कशाची महागाई, दीडशे रुपयांची क्वार्टर पिता मग आमच्या गाईचे दूध १०० रुपयाने का पिऊ शकत नाही? सदाभाऊ खोत यांचा सवाल

    कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळ झालं तरी लोक घेतात ना? 150 रुपयांची क्वार्टर तुम्ही पिऊ शकता मग आमच्या गायीचं दूध […]

    Read more

    १० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!

    आपल्याला शाळेत शिकवलं गेलं – १८५७ म्हणजे सैनिकांचा “उठाव” होता…आणि काडतुसं हे त्याचं कारण होतं! वास्तवात भारतीयांनी सर्वस्व पणाला लाऊन लढलेला स्वातंत्र्यासाठीचा तो धगधगता रणसंग्राम […]

    Read more

    NIA Dawood Ibrahim : एनआयए छाप्यांची व्याप्ती मोठी; दाऊदच्या 30 अड्ड्यांवर छापे; सलीम फ्रुट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया ताब्यात!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांचा बुडत्याचा पाय खोलात चालला आहे. पण हा विषय आता फक्त त्यांच्यापुरता मर्यादित उरलेला नाही तर राष्ट्रीय […]

    Read more

    दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर!!

    प्रतिनिधी मुंबई : दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम  जवळजवळ पूर्ण झाले आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. 10 जूनपर्यंत […]

    Read more

    शाहीनबागेत झुंडशाही : कायदेशीर बुलडोजर कारवाई रोखली; पण सुप्रीम कोर्टाने सीपीएमची याचिका फेटाळली!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिण दिल्ली महापालिकेने अतिक्रमणविरोधात शाहीन बाग परिसरात सुरू केलेली बुलडोजर कारवाई आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी झुंडशाही करून रोखून […]

    Read more

    आढळराव – कोल्हे संघर्षाचे निमित्त : खरी लढाई शिवसेना – राष्ट्रवादीत वर्चस्वाची; राऊत – अजितदादा आमने – सामने!!

    अखेर लढाईला खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे. जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष आहे, तेथेच म्हणजे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात या दोन पक्षांमध्ये लढाईला उघड […]

    Read more

    धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर करण्यास उत्तर प्रदेशात बंदी, योगी आदित्यनाथ यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश

    धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशात रस्त्यांवर कुठलेही धार्मिक करता […]

    Read more

    दीव नगर परिषदेतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये!!; 15 वर्षांची सत्ता समाप्त!!

    प्रतिनिधी दीव : केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीतील दीव नगर परिषदतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजप मध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे दीव नगर परिषदेतली काँग्रेसची 15 […]

    Read more

    NIA Nawab Malik : मलिकांचा साथीदार सुहेल खांडवानी माहीम दर्ग्याचा विश्वस्त!!; अस्लम सोरटियावरही छापे!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांचा बुडत्याचा पाय खोलात चालला आहे. ईडीच्या केसेस संपत नाहीत. त्यात आता राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने तपास […]

    Read more

    शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे : दिल्लीला जाताना नवनीत राणांचे अजितदादांना साकडे!!

    शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शिवसेनेने एकीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात कोर्टाच्या अटी-शर्ती भंग केल्याचा […]

    Read more

    लग्न आमच्याशी ठरलं, पण शिवसेना सत्तेसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत पळून गेली, रावसाहेब दानवे यांची टीका

    लग्न आमच्याशी ठरले होते, पण शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडले, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे […]

    Read more

    मेधा किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात मुलूंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार

    वृत्तसंस्था मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रोफेसर डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेनेचे प्रवक्ते, राज्यसभेचे माजी खासदार संजय […]

    Read more

    Navneet Rana : राणा दांपत्य दिल्लीला जायच्या तयारीत; ठाकरे सरकार जामीन रद्द करण्याच्या तयारीत!!

    वृत्तसंस्था मुंबई : एकीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दांपत्य आज राजधानी नवी दिल्लीला जाऊन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more

    NIA Raids : मुंबईत दाऊद इब्राहिमच्या डी गँगच्या 20 अड्ड्यांवर एनआयएचे छापे!!

    वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज, सोमवारी मुंबईतील 20 ठिकाणी […]

    Read more

    राणा दांपत्यावर कारवाईत सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईमुळे सरकारने क्रौर्याच्या सर्व मयार्दा ओलांडल्या अशी टीका विरोधी […]

    Read more

    शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते म्हणताना चंद्रकांत खैरे म्हणाले,नवनीत राणा बाई काय होती सगळ्यांना माहित

    शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते असे म्हणताना खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. नवनीत राणा बाई काय होती हे सगळ्यांना […]

    Read more

    पंजाबच्या जनतेच्या पैशावर आपचा गुजरातमध्ये प्रचार, भगवंत मान यांचा विमान दौरा सरकारला पडला ४५ लाख रुपयांना

    पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता येथील जनतेच्या पैशावर आपले गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील प्रचाराचे इमले बांधण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान […]

    Read more

    राहूल गांधी यांनीच मान्य केले कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलेंडर आतापेक्षाही होते महाग, करदात्यांचा पैसा उडवून दिले जात होते अनुदान

    देशात गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींवरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहमीप्रमाणे कॉँग्रेसलाच अडचणीत आणले. कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरची […]

    Read more

    “असानी”चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; 10 मे रात्री आंध्र – ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता!!

    वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या असानी या चक्रीवादळाचे रविवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. रविवारी सायंकाळी असानी हे तीव्र चक्रीवादळ निकोबार बेटापासून […]

    Read more

    राणा दांपत्याचा जामीनावर परिणाम??; माध्यमांशी बोलण्यास मनाई असताना दिला बाईट

    प्रतिनिधी मुंबई : अमरावतीच्या खासदार नववीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. 12 दिवसांच्या कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर […]

    Read more

    दोन वर्षे केले नाही ते सात महिन्यांत काय करणार? ओबीसी इम्पिरिकल डेटावर रावसाहेब दानवे यांचा सवाल

    ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षे इम्पिरिकल डेटा सादर केला नाही. आता सात महिन्यांची मुदत वाढवून मागितली जात आहे. दोन वर्षे जे केले […]

    Read more