• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    कोल्हापुरात काॅंग्रेसला १४९३८ चे लीड

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर आघाडी राखली. दहाव्या फेरीत तब्बल ८०७३ मतांची आघाडी घेतली. पंधराव्या […]

    Read more

    मुंबईत एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही

    वृत्तसंस्था मुंबई : दादर-पुडुचेरी एक्स्प्रेस आणि गदग एक्स्प्रेस मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर एकाच रुळावर आल्यावर एकमेकांना धडकल्या. या अपघातात पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. […]

    Read more

    कोल्हापूर उत्तर : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना आघाडी; भाजपचे सत्यजित कदम पिछाडीवर

    प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरूवातीच्या 9 फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यावर साडेनऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. […]

    Read more

    मनसेला धमकी : मौलाना-उलेमा सांगतील, तरच भोंगे उतरवू… पण…!! पीएफआयचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यास ३ मे हा अल्टिमेटम दिला आहे. मात्र त्यावरून पी एफ आय मुस्लिम संघटनेने तिला धमकी दिली असून पीएफआयचे […]

    Read more

    शत्रू जहाजांची कर्दनकाळ भारताची बलाढ्य पाणबुडी INS वागशीर 20 एप्रिलला समुद्रात उतरणार, अशी आहे वैशिष्ट्ये

    आता शत्रूंना समुद्रात भारतीय नौदलाशी टक्कर देणे सोपे जाणार नाही. भारतीय नौदलाच्या सेवेत लवकरच आणखी एक पाणबुडीचा समावेश होणार आहे. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी INS […]

    Read more

    वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणची इतर स्रोतांकडून वीज खरेदी, कृषिपंपांना ८ तास वीज देण्याचे प्रयत्न

    आधीच उन्हाचा कोप, त्यात कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु भारनियमनाची […]

    Read more

    मोठी बातमी : राज्य सरकारकडून जमीन महसूल कायद्यातील तरतुदीत महत्त्वाचा बदल, 200 मीटरपर्यंत जमीन मालकांना NAची गरज नाही

    राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीत असलेल्या एनए परवानगीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे.Big News Significant change in provisions of Land Revenue Act by […]

    Read more

    वीज संकट : महाराष्ट्रात फक्त 7 दिवसांचा उरलाय कोळशाचा साठा, देशभरात विजेच्या संकटात वाढ

    सध्या महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी केवळ 7 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. देशाच्या गरजेच्या केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. […]

    Read more

    Mehul Choksi : पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातली 9 एकर जमीन जप्त!!

    वृत्तसंस्था मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावून भारताबाहेर पळून गेलेला घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याची नाशिक जिल्ह्यातील 9 […]

    Read more

    व्यवसायिकाच्या खात्यावरुन भामटयाने काढले परस्पर ऑनलाईन कर्ज – सहा लाखांच्या फसवणुकी प्रकरणी भामटावर गुन्हा दाखल

    सायबर गुन्हेगारीचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असून चिखली परिसरात रहाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यवसायिकाचे बँक खात्यावरुन अनाेळखी भामटयाने परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. […]

    Read more

    पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घसून नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घसून नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यातील वाकड परिसरात घडला आहे. पिडिता मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. […]

    Read more

    नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणजेच सध्याचे भारनियमन

    विशेष प्रतिनिधी इचलकरंजी : महाराष्ट्र राज्यातील सध्याची वीजेची तूट व अपेक्षित भारनियमन यासंदर्भात आज संपूर्ण राज्यात जी चर्चा सुरू आहे, ती राज्यातील या क्षेत्रातील सर्व […]

    Read more

    अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत होणार वाढ – पुणे पोलिसही ताबा घेण्याची शक्यता

    मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुनरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात […]

    Read more

    Fadanavis – Pawar : “12 वा बाँबस्फोट” खोट्या वक्तव्याचे शरद पवारांकडून पुन्हा समर्थन!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका पाठोपाठ एक केलेल्या 14 ट्विटला प्रत्युत्तर देताना मुंबईत 12 बाँबस्फोट झाला होता, […]

    Read more

    मावशी सोबत ‘तो’ करयाचा घडफोड्या; अट्टल आरोपी अखेर गजाआड

    एक सराईत गुन्हेगार त्याच्या मावशी सोबत घरफोडी गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरी करतांना शॉक लागून मावशीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून […]

    Read more

    नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवले?, प्रवीण कलमे कुठे आहेत?; सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना सवाल

    प्रतिनिधी मुंबई : आतापर्यंत संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे गृहनिर्माण […]

    Read more

    आरएसएसच्या रुग्णालयात केवळ हिंदूवंरच उपचार का ?;  प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी नितिन गडकरींना विचारला होता प्रश्न; त्यांच्या प्रश्नावर गडकरींनी दिले होते हे सुंदर उत्तर

    औरंगाबाद येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालय उद्घाटन वेळी नामांकित उद्योगपती रतन टाटा यांचासोबत घडलेला किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सुंदरपणे उलगडून सांगितला. […]

    Read more

    श्रीधर पाटणकरांच्या कंपनीत 29 कोटींचे मनी लाँड्रिंग, तुमचा संबंध काय?; सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

    प्रतिनिधी मुंबई : आतापर्यंत संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद […]

    Read more

    समाजनिष्ठ जीवन ध्येयातून डॉ. आंबेडकरांचे विश्वकल्याण कार्य; नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघ महाविद्यालयात आदरांजली!!

    प्रतिनिधी नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे भारतात होऊन गेलेले सर्व महापुरुष हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नसून ते संपूर्ण देशाचे – जगाचे असतात, असे […]

    Read more

    ससूनचे डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढला ; – किडनी मान्यता समितीचे प्रकरण भोवले

    पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करी प्रकरण ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना अखेर भोवले आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाने त्यांच्याकडे तब्बल आठ वर्षांपासून असलेला रुग्णालयाचा अधीक्षक […]

    Read more

    राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात हनुमान चालिसा पठण

    पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चाैक मारुती मंदिर येथे हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. In […]

    Read more

    पेट्रोल चक्क १ रुपये प्रति लीटर ; सोलापुरात निषेधाचा अनोखा मार्ग

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आता तुम्ही कल्पना करू शकता की पेट्रोल १ रुपये प्रति लीटर होईल? नाही नाही… पण तसेच झाले आहे. वाढती महागाई आणि […]

    Read more

    सोमय्या आज आणखी एक घोटाळा बाहेर काढणार?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबाशी संबंधित आणखी एका कंपनीचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा काल पत्रकार परिषदेत दिला. आज दुपारी […]

    Read more

    महाराष्ट्र शासनाच्या महसुलात १३.९२ टक्क्यांची वाढ, २०२१-२२चा तब्बल १७ हजार कोटींचा महसूल जमा

    राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रुपयांचा महसूल जमा […]

    Read more

    पाॅलीसीच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणुक

    विशेष प्रतिनिधी पुणे -विम्याचा हफ्ता भरावयाचा असल्याचे सांगत एका ज्येष्ठ नागरिक इसमाची साडेनऊ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी अनिल […]

    Read more