• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    पुण्यात कास्टिंग काऊच,पार्टी करण्यासाठी बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर बलात्कार, कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा

    विशेष प्रतिनिधी पुणे : काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून एका जुनिअर आर्टिस्ट अभिनेत्रीवर कास्टिंग डायरेक्टरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही […]

    Read more

    Congress Unrest : आधीच शिवसेनेचे आमदार नाराज, त्यात काँग्रेस आमदारांची भर!!; पण “25” चे गौडबंगाल काय…??

    आधीच शिवसेनेचे 25 आमदार नाराज… त्यात आता काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीचे ही भर…!! अशी अवस्था महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल चालले आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

    वृत्तसंस्था जळगाव : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला आहे.एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका […]

    Read more

    देशातील खाद्यतेल पुरवठा होणार सुरळित, रशियाकडून 45 हजार टन सूर्यफुल तेल आयात करणार

    देशातील खाद्य तेलाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारत रशिया कडून 45 हजार टन खाद्यतेल आयात करणार आहे. एप्रिल महिन्यात खाद्यतेलाची जहाजे भारतात दाखल होतील. त्यामुळे किंमती […]

    Read more

    जगात महाराष्ट्रातील चंद्रपूर ठरले सर्वात हॉट; तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर

    वृत्तसंस्था नागपूर : विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. Chandrapur third hottest place […]

    Read more

    पार्थ पवारांचे नाव वापरून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

    गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी एका पोलिस अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून दबाव टाकण्यात आल्याचा […]

    Read more

    लॉकडाऊन दरम्यानचे पुण्यातील ४० हजार गुन्हे मागे घेण्याचा विचार

    लॉकडाऊन दरम्यान ज्या नागरिकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याचा सरकार प्रस्ताव तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तब्बल […]

    Read more

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडली सुमारे चार कोटी रुपयांची अवैध रक्कम

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान एका मारुती स्विफ्ट कारमधून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक करणाऱ्या कारची झाडाझडती केली असता, सदर कारच्या […]

    Read more

    लातूरमध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र युनानी कॉलेज उभारण्याची ठाकरे सरकारची घोषणा!!

    विशेष प्रतिनिधी लातूर : शिवसेना जरी हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असली तरी ती ज्यांच्या सोबत सत्तेत आहे, त्या दोन्ही काँग्रेसच्या आग्रहाखातर अल्पसंख्यांकांना चुचकरणारे निर्णय ठाकरे सरकारला […]

    Read more

    Shivsena – NCP Feud : शिवसेना – राष्ट्रवादीत जिल्ह्या – जिल्ह्यांमध्ये हमरीतुमरी; तर अतिवरिष्ठांमध्ये “शीतयुद्ध”!!

    परमबीर, रश्मी शुक्ला, दरेकर प्रकरणी राष्ट्रवादीची नरमाई राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय नियुक्त्या प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता यांच्या समर्थनार्थ उतरले शरद पवार, म्हणाले- राजकीय सूडापोटी CBI-EDचा भाजपकडून वापर सुरू

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्धच्या लढाईसंबंधी केलेल्या आवाहनाचे […]

    Read more

    वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकार राज्यातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करत आहे, असा आरोप करत मागील दोन दिवस राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले होते, मात्र मंगळवारी, […]

    Read more

    कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील -येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार

    कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची […]

    Read more

    अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा […]

    Read more

    Raut – Somaiya : संजय राऊतांनी स्वीकारले “मौन”; किरीट सोमय्या म्हणतात, नव्हे, ही तर झाली “बोलती बंद”!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली/ मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज अचानक मौन धारण केले त्यांनी दुपारी एक ट्विट केले, “कभी कभी मौन सबसे […]

    Read more

    इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगीच्या चौकशीचे आदेश पुण्यातील घटनेचे दिल्लीत पडसाद

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) नुसार, […]

    Read more

    कात्रज मध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट

    विशेष प्रतिनिधी  पुणे : कात्रज, गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. त्यामुळे परिसरात एकच थरकाप झाला आहे. अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. एका इमारतीत […]

    Read more

    अतिक्रमण कारवाईला विरोध ; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण धानोरी-लोहगाव रस्त्यावरील घटना

    विशेष प्रतिनिधी पुणे : धानोरी-लोहगाव रस्त्यावर महापालिकेच्या वतीने संयुक्त अतिक्रमण कारवाई करण्यात आली हाेती. यावेळी अतिक्रमण कारवाईला विरोध करत स्थानिक नागरिकांनी अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण […]

    Read more

    पुण्यात २० सिलिंडर स्फोटांनी हादरला कात्रजचा परिसर; 2 किलोमीटर पर्यंत आवाज!!

    प्रतिनिधी पुणे : पुण्यातील कात्रज परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरला आहे. मंगळवारी संध्याकाळी 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलिंडरचे हे […]

    Read more

    रिक्षाचालकाकडून पुण्यात पाेलीस शिपाईला बेदम मारहाण

    काेंढवा परिसरात खडी मशीन चाैक येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पाेलीस शिपायाने भरधाव वेगात चाैकात थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करुन विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा […]

    Read more

    जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांना धक्का; प्रॉपर्टी जप्तीची ईडीची कारवाई मुंबई कोर्टाने ठरवली वैध!!

    प्रतिनिधी मुंबई : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईला […]

    Read more

    पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा- जगदिश मुळीक

    राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदिश मुळीक […]

    Read more

    बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग

    बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीला बस मध्ये बसच्या कंडक्टरने जवळीक साधत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा […]

    Read more

    Narayan Rane : ठाकरे – पवार सरकारची मुंबई हायकोर्टात माघार; पण सिंधुदुर्ग दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या राणेंवर तोंडी तोफा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई / सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कारवाई करण्याबाबत ठाकरे – पवार सरकारने मुंबई हायकोर्टात माघार घेतली आहे, मात्र […]

    Read more