• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांचा जामीन फेटाळला

    बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. Bitcoin fraud case accused […]

    Read more

    आधीच वीज दरवाढीचा भुर्दंड; आता वीज कपातीचे संकट; सामान्य नागरिकांना दुहेरी फटका!!

    प्रतिनिधी मुंबई : आधीच वीज दरवाढीचा भुर्दंड आणि आता वीज कपातीचे संकट अशा दुहेरी संकटात महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक अडकले आहेत. राज्य सरकारने वीज 15 % […]

    Read more

    मुंबई कोर्टाचा अनोखा निर्णय : अंगावर गाडी घालणाऱ्याची निर्दोष मुक्तता, 2012 पासून कोर्टात सतत हजर राहिल्याने दाखवली नरमाई

    2012 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिली होती. उपचारानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबईतील मॅजिस्ट्रेट […]

    Read more

    मनपाच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना लाचखोरी बद्दल अटक

    विशेष प्रतिनिधी पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुणे मनपातील सहायक आयुक्त समीर तामखेडे यांना १५ हजारांची लाच घेताना सापळा रचून जागीच अटक केली. कोथरूड क्षेत्रीय […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले

    विशेष प्रतिनिधी अमरावती : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री तुरुंगात असूनही कारवाई होत नाही. मात्र, आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन […]

    Read more

    वीज विकतही मिळेना, थोडी झळ सहन करा, गुजरातचे उदाहरण देत नितीन राऊत यांचे वीज प्रश्नावरही राजकारण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुजरातमध्येही भारनियमन (लोडशेडींग) सुरू आहे, असे सांगत वीजेच्या प्रश्नावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजकारण सुरू केले आहे. भारनियमनाचे समर्थन करताना […]

    Read more

    किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास पोलीसांनी सुरूवात केली आहे. किरीट सोमय्या यांच्याबरोबरच मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते आणि […]

    Read more

    अनिल देशमुखांचे चौकशीत असहकार्य; कोर्टाने वाढवली 16 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी!!

    वृत्तसंस्था मुंबई : सुमारे 400 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चौकशीत सहकार्य करत नाहीत म्हणून सीबीआय विशेष कोर्टाने त्यांची […]

    Read more

    किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? महेश तपासे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्या व्यक्तीला झेड सिक्युरिटी आहे ती व्यक्ती अचानक गायब कशी होते. किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का गायब व्हायला असा सवाल […]

    Read more

    सरकारच्या दबावातून पोलीस एफआयआर नुसार नव्हे, तर वैयक्तिक चौकशी करतात; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या दबावामुळे पोलीस एकआयआर मधले प्रश्न विचारत नाहीत, तर वैयक्तिक चौकशी करत राहतात असे शरसंधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते […]

    Read more

    बाळासाहेबांच्या “वाऱ्याच्या आवाजातून” मनसेची ठाण्यात “हवा” करण्याचा प्रयत्न!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा मेळावा राजकीय दृष्ट्या प्रचंड यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांची उत्तर सभा उद्या ठाण्यात रंगणार आहे. पण […]

    Read more

    पुणेकरांना दिलासा ! यंदा पाण्याची चिंता मिटली खडकवासला धरणसाखळीत मुबलक पाणी – पाणी कपातीची टांगती तलवार तुर्तास मिटणार

    उन्हाळा आला की पुणेकरांवर नेहमी पाणी कपातीची टांगती तलवार असते. पुण्याला ११ टीएमसी पाण्याची गरज वर्षाची असते. मात्र, शेतीसाठी आणि ग्रामीण भागालाही या धरणसाखळीतून पाणी […]

    Read more

    प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराकडून प्रियसीचा खून खून करुन घरफाेडी झाल्याचा आराेपीकडून बनाव

    प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून ४६ वर्षीय प्रियकराने ४४ वर्षीय प्रीयेसी महिलेचे डाेके भिंतीवर आपटून तिचा खून केला. त्यानंतर घरातील कपडे, भांडीसह इतर वस्तू अस्ताव्यवस्त करुन तिच्या […]

    Read more

    देवाची माफी मागत चोरट्याने मंदिरातील चार दानपेट्या फोडल्या, घंटाही चोरली

    मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख 75 हजार आणि पितळेची घंटा असा 77 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष प्रतिनिधी पुणे-मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील […]

    Read more

    मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पत्नीस पतीची मारहाण

    विशेष प्रतिनिधी पुणे –पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात वाघाेली येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील पतीला पत्नीने मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पतीने तिला बेदम […]

    Read more

    किरीट सोमय्यांच्या अटकेची पोलीसांची तयारी; नील सोमय्यांचा उद्या फैसला!!

    प्रतिनिधी मुंबई : “आयएनएस विक्रांत” या युद्धनौका बचावासाठी निधी गोळा करण्या प्रकरणात किरीट सोमय्या यांना सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन नाकारला आहे त्यामुळे किरीट सोमय्या […]

    Read more

    कुत्रा चावल्याचा जाब विचारल्याने कुत्राच्या मालकाकडून तरुणाला मारहाण

    पुण्यातील हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीस साेसायटी मधील एका कुटुंबातील कुत्राने चावा घेतला. त्याचा जाब विचारण्यासाठी तिचा काका संबंधित कुत्राचे मालकाकडे गेला […]

    Read more

    बिटकाॅईन गैरव्यवहारात तत्कालीन पाेलीसांची चाैकशी करण्याची मागणी सरकारने तपासासाठी तज्ञ समिती नेमण्याची गुंतवणुकदारांची मागणी

    बिटकॉइन गुन्ह्याचा तपासात तत्कालीन पाेलीस अधिकारी सहभागी असण्याची शक्यता असून तपासात सहभागी पाेलीस अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात यावी. तसेच गुन्हयाची व्याप्ती माेठी असल्याने सरकारने या गुन्हयाचे […]

    Read more

    “सिल्व्हर ओक” वरील दगड – चप्पल फेकीची होती विश्वास नांगरे पाटलांना पूर्वकल्पना!! – पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून माहिती उघड

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्व्हर ओक” या निवासस्थानावर संतप्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. या संदर्भातली माहिती विश्वास नांगरे पाटील यांना […]

    Read more

    सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मदतनिधी कथित घोटाळा प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात किरीट आणि नील सोमय्या पितापुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 11 दिवसांची कोठडी; न्यायालयाने मंजूर केली फक्त 2 दिवसांची कोठडी!!

    प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” निवासस्थानाच्या दिशेने दगड आणि चप्पल फेक केल्यानंतर केल्यानंतर कामगारांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न […]

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे समाधानी; ठाण्याच्या सभेचेही निमंत्रण!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आपल्या भूमिकेमुळे नाराज झालेले मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची […]

    Read more

    पुण्यात उच्च शिक्षित तरुणीची दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, सासरच्या छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

    पतीला घटस्फोट दे अशी मागणी करत छळ होत असल्यामुळे पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष […]

    Read more

    शिक्रापुरात स्विफ्ट व लक्झरीचा भिषण अपघात, एकाचा मृत्यू लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडकत थेट हॉटेल मध्ये शिरली

    शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर बजरंग वाडी येथे स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूस येऊन लक्झरीला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी पलटी होऊन थेट एका […]

    Read more

    विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या रिक्षाला पिकअपची धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

    पुणे : सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना उरूळी कांचन येथील विद्यालयात सोडण्यासाठी जाणा-या एका रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षामधील जवळपास ११ विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी […]

    Read more