युवराज उलटे घोड्यावर; आदित्य ठाकरे टार्गेटवर!!
प्रतिनिधी मुंबई : “युवराज उलटे घोड्यावर, आदित्य ठाकरे टार्गेटवर!!”, असे चित्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सुरुवातीलाच दिसले. यानिमित्ताने माणसांच्या विधिमंडळात मांजर – बोक्यानंतर […]