• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    जालन्यात भाजपचा मोठा जलआक्रोश मोर्चा; पण पंकजा मुंडे मोर्चात नसल्याच्या माध्यमांच्या बातम्या!!

    प्रतिनिधी जालना : औरंगाबादनंतर बुधवारी जालन्यातील पाणी प्रश्न तापला बुधवारी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात पाणी प्रश्नासाठी भाजपकडून जल आक्रोश […]

    Read more

    अयोध्येत शिवसैनिकांसह शक्तिप्रदर्शन करून आदित्य ठाकरे म्हणाले, यात राजकारण नाही!!

    वृत्तसंस्था अयोध्या : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शिवसैनिकांसह मोठे शक्तिप्रदर्शन करून अयोध्या दौऱ्यात राजकारण असल्याचे […]

    Read more

    दापोली रिसॉर्ट मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडीकडून चौकशी

    वृत्तसंस्था मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने परब यांना उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील दापोली […]

    Read more

    भारत असुरक्षित म्हणणाऱ्यांना जय कोटक यांची सणसणीत चपराक; कशी ती वाचा!!

    प्रतिनिधी मुंबई : भारत देश 2014 नंतर सामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी असुरक्षित देश बनवल्याचे शरसंधान काही कथित लिबरल्स आणि बॉलिवूडचे अभिनेते साधत असतात. यामध्ये आमीर खान […]

    Read more

    अनिल परब ईडी चौकशी : आज सकाळी 10.00 वाजता हजर राहण्याचे आदेश!!

    वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे – पवार सरकार मधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांना ईडीने समन्स आज 15 जून 2023 रोजी […]

    Read more

    वीर सावरकरांच्या हिंदुत्वावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा प्रभाव!! 

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. अत्यंत वेदनादायी स्थितीत ते अंदमानात शिक्षा भोगत […]

    Read more

    औरंगाबाद पाणीप्रश्न : राज्यपालांनी मोदींसमोर समस्यांचा पाढा वाचल्याची मराठी माध्यमाची मखलाशी; पण ही तर दारूण वस्तुस्थिती!!

    नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राजभवनातल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर महाराष्ट्रातल्या विविध समस्यांचा पाढा वाचल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. Governer Bhagat […]

    Read more

    देहू शिळा मंदिर उद्घाटन : धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीण गेला!!

    प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 14 जून 2022 रोजी देहूमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण झाले या कार्यक्रमातील ही […]

    Read more

    अजितदादांना भाषण न करू दिल्याचा राष्ट्रवादीने घातला वाद; अजितदादा – फडणवीसांना हेलिकॉप्टर मध्ये घेऊन मोदी मुंबईत!!

    प्रतिनिधी मुंबई : देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते खाली […]

    Read more

    देहू शिळा मंदिर लोकार्पण : तुकाराम महाराजांचे अभंग स्वातंत्र्याचे प्रेरणास्त्रोत; पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख!!

    प्रतिनिधी पुणे : जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग स्वातंत्र्य लढ्यात देखील मोठे प्रेरणास्त्रोत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्यासारख्या महान योद्ध्यांना यांनी प्रेरणा दिली, […]

    Read more

    मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय : पतीच नव्हे आता दूरच्या नातेवाइकांवरही दाखल होऊ शकतो हुंड्यासाठी छळाचा गुन्हा

    वृत्तसंस्था मुंबई : हुंडाबळीप्रकरणी एका खटल्याच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आता […]

    Read more

    नुपुर शर्मा : ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक; मुस्लिमांची माफी मागा, मलेशियातील हॅकर्सची धमकी

    प्रतिनिधी मुंबई : भारतावर सायबर हल्ले करण्याची धमकी देत मलेशियातील हॅकर्सनी ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. प्रेषित मोहम्मदाचा अपमान केल्याबद्दल भारताने संपूर्ण जगातल्या […]

    Read more

    CM ठाकरे- PM मोदी एकाच व्यासपीठावर ;महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर करणार, क्रांतिकारकांच्या दालनाचं उद्घाटन

    वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. पुणे शहरातील देहू येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराच्या उद्घाटनाने पंतप्रधान मोदी […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणूक : अपयशाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी फेटाळली उमेदवारी; राष्ट्रवादीच्या गोटातून गुलाम नबी आझादांचे नाव पुढे!!

    प्रतिनिधी मुंबई : देशभरातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचे नाव सुचवले असले तरी स्वतः त्यांनी मात्र आपल्या उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली आहे. […]

    Read more

    पंतप्रधानांचा आज देहू दौरा : पगडीवरचा “नाठाळाचे माथी…” अभंग कोणाला टोचला??; अभंग बदलला!!

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या देव दौऱ्यात त्यांना भेट देण्यात येणार असल्याचा तुकाराम पगडी वरील अभंग बदलला आहे आधी “भले तरी देऊ […]

    Read more

    महत्त्वाची बातमी : लाखो पालकांच्या खिशाला फटका, स्कूल बसच्या फीसमध्ये किमान २०% वाढीची शक्यता, संघटनेचा निर्णय

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत लाखो पालकांना महागाईचा फटका बसणार आहे. आता मुलांना बसने शाळेत पाठवणे महागात होऊ शकते. राज्याच्या स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) मुलांना […]

    Read more

    राजभवनातील भुयार क्रांतिकारक गॅलरीतून सावरकरांसह असंख्य क्रांतिकारकांना वंदन; आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मंगळवार, १४ जून रोजी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या […]

    Read more

    ओबीसी एम्पिरिकल डाटा : फडणवीसांच्या शंकेला भुजबळ, वडेट्टीवार यांचा दुजोरा!!; प्रकरणाचे नेमके गंभीर्य काय??

    नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडून राज्याच्या राजकारणात ओबीसी एम्पिरिकल डेटाचा विषय […]

    Read more

    राऊतांना जोकर म्हणणार नाही, पण जोकरसारखी विधाने ते नेहमीच करतात; फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचा महाविकास आघाडीला आणि विशेषतः शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणूक : सर्व विरोधकांचे शरद पवारांच्या नावावर एकमताची बातमी; पण खुद्द पवारांचे मत गुलदस्त्यात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूकीसाठी सत्ताधारी भाजप एकीकडे शांतपणे चर्चेच्या फेऱ्या सुरू करत असताना दुसरीकडे पुरेशा मतांची जुळवणी झाली नसलेल्या विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. […]

    Read more

    पाठीत खंजीर खुपसणाऱ्याची आमची अवलाद नाही; विनायक मेटेंची फडणवीसांना ग्वाही!!; पण टार्गेट कोण??

    प्रतिनिधी मुंबई : आमची इमानदारीची औलाद असून, बेईमानीची औलाद नाही. एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय : कोर्टाने म्हटले- महिला भलेही सुशिक्षित असो, नोकरीसाठी तिला मजबूर करता येत नाही

    वृत्तसंस्था मुंबई : केवळ सुशिक्षित आहे म्हणून स्त्रीला उदरनिर्वाहासाठी नोकरी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. आपल्या वेगळे […]

    Read more

    ‘महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. या सरकारमध्ये काही नैतिकता उरली असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. या शब्दांत केंद्रीय […]

    Read more

    विधान परिषद (ना)उमेदवारी : चंद्रकांत दादांच्या इशाऱ्यानंतर तरी पंकजा मुंडे समर्थकांना समजावणार?? की…

    प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजपने तिकिट कापण्याच्या मुद्दयावरून नाराज झालेल्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांच्या पाटील यांनी स्पष्ट इशारा […]

    Read more

    विधान परिषद (ना)उमेदवारी : पंकजा मुंडेंचे समर्थक भाजप नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर!!

    प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र त्यातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव त्यामध्ये नसल्यामुळे स्वतः पंकजा मुंडे नाराज […]

    Read more