फेक न्यूजचा पर्दाफाश करण्याचा दावा करणाऱ्यांचाच धादांत खाेटेपणा, अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर शांततेच्या नाेबेल पारिताेषिकाच्या शर्यतीत असल्याची फेक न्यूजच
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्यांकडूनच धादांत खाेटी बातमी पसरविली जात आहे. अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि माेहम्मद झुबेर शांततेच्या नाेबेल […]