• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    अशोक स्तंभ आणि विरोधकांना मिरची…

    काल सोमवारी मोदींनी निर्माणाधिन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले आणि काॅंग्रेस पासून AIMIM पर्यंत तमाम विरोधकांना मिरची लागली. विरोधकांचे आक्षेप आणि […]

    Read more

    ओबीसी आरक्षण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; शिंदे फडणवीस तुषार मेहता भेटीचा दिसणार का परिणाम??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये […]

    Read more

    2014 ते 2019 शिवसेनेची आठवण : माझा राजीनामा खिशातच; राज्यपाल सत्यपाल मलिकांचा मोदींना इशारा

    प्रतिनिधी शिलाँग : 2014 ते 2019 मधील शिवसेनेची आठवण मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी करून दिली आहे. माझा राजीनामा मी खिशातच घेऊन फिरतो आहे. फक्त […]

    Read more

    द्रौपदी मुर्मू यांना पाठिंब्याच्या निमित्ताने ठाकरे – शिंदे एकत्र येतील; दीपक केसरकरांना विश्वास 

    प्रतिनिधी मुंबई : आपले राज्य आले आहे. शिंदे आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना विनंती करू […]

    Read more

    शिवसेना खासदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा; उद्धव ठाकरेंसाठी ठरेल का महाविकास आघाडीतून “एस्केप रूट”??

    शिवसेना खासदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते तर 7 खासदार अनुपस्थित होते. मात्र, या सर्व खासदारांचा एकच समान मुद्दा दिसतो आहे […]

    Read more

    शिवसेनेला आता धनुष्यबाणाची चिंता; निवडणूक आयोगाकडे धाव घेत कॅव्हेट दाखल

    प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळातील दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ असलेला एकनाथ शिंदे यांचा गट आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    अनिल देशमुखांचा वाढला सीबीआय कोठडीतील मुक्काम; सीबीआय कोर्टाने नाकारला जामीन

    प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिल्यानंतर सुरू झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई […]

    Read more

    औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला शरद पवारांचा विरोध नाही; संजय राऊत यांचा दावा

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून काल औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत वेगळा सूर लावला होता. या मुद्द्यावर शिवसेनेचे […]

    Read more

    महाराष्ट्राचा तिढा घटनापीठाकडे : शिंदे गटाच्या 16 आमदारांना लगेच अपात्र ठरवायला सुप्रीम कोर्टाचा प्रतिबंध

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घडलेल्या सत्तांतराचा तिढा सोडवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र खंडपीठाकडे म्हणजे घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच […]

    Read more

    शिवसेनेचे 12 खासदार बंडळीच्या तयारीत; राष्ट्रपती निवडणुकीत दिसणार परिणाम??

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शाखाप्रमुखांपासून ते आमदरांनी आता शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. अशातच आता […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारचे आज ठरणार भवितव्य??; पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर??; झिरवाळांच्या उत्तराचा काय परिणाम??

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली सरकार टिकणार की अन्य काही […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारचे उद्या ठरणार भवितव्य; पण सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार??

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली सरकार टिकणार की अन्य काही […]

    Read more

    शरद पवार : मध्यावधी निवडणुका, औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर मुद्द्यांवरून घुमजाव!!

    प्रतिनिधी औरंगाबाद : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकार : भुजबळ, आदित्य ठाकरेनंतर आता जयंत पाटलांना दणका!!; घाईगर्दीत मंजूर केलेल्या कामांना स्थगिती

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार येताच त्यांनी महाविकास आघाडीने आपल्या सरकारच्या अखेरच्या काळात घाईगर्दीने मंजूर […]

    Read more

    भाजप आमदार प्रसाद लाडांच्या घराबाहेर सापडली सोने – चांदी, पैश्यांनी भरलेली बॅग, तपास सुरू

    प्रतिनिधी मुंबई : भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील निवासस्थानाबाहेर रविवारी एक संशयास्पद बॅग सापडली आहे. त्यांच्या घराबाहेर ही बॅग कोणी अज्ञात व्यक्ती टाकून […]

    Read more

    विकास आराखड्यानुसार वारकऱ्यासांठी स्वच्छ, सुविधायुक्त पंढरपूर साकारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

    प्रतिनिधी पंढरपूर : महाराष्ट्राच्या प्रथेप्रमाणे रविवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची […]

    Read more

    शिवसेनेसारखेच काँग्रेसमध्येही मोठे बंड अपेक्षित; गिरीश महाजनांचा दावा!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे […]

    Read more

    अवघ्या महाराष्ट्राला सुखी समाधानी ठेव; विठ्ठलाच्या शासकीय महापूजेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या एकत्र!!

    प्रतिनिधी पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली. या पूजेवेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, […]

    Read more

    मेळघाट येथे दूषित पाण्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांची दिल्लीतून पाच लाखांची मदत

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता […]

    Read more

    बकरी ईद साठी गो वंशाची कुर्बानी नको, त्या रोखा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या पोलीस महासंचालकांना सूचना

    वृत्तसंस्था मुंबई : उद्या 10 जुलैच्या बकरी ईद सणासाठी गो वंशाची कुर्बानी होऊ देता कामा नये. ती रोखली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती कारवाई करा, अशा […]

    Read more

    शिंदे – फडणवीस : ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपरिषद निवडणूक नको, निवडणूक आयोगाला करणार सूचना!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात जाहीर झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायती, नगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. पाऊस आहे. पूर परिस्थिती निर्माण होत आहे, अशा स्थितीत सरकारी […]

    Read more

    कोकणात गणेशोत्सवासाठी बुकिंग फुल्ल; आता आणखी जादा गणपती विशेष रेल्वेगाड्या!!

    प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवाला कोकणात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक चाकरमनी गणेशोत्सवासाठी कोकणाची वाट धरतात. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. या […]

    Read more

    नोटीस शिस्तभंगाची की थेट काँग्रेस बाहेर घालवण्याची?? ;अशोक चव्हाणांसह 10 आमदारांवर कारवाई!!

    नाशिक :  शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेसमधल्या 10 आमदारांना कारणे दाखवायची नोटीस बजावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची […]

    Read more

    महाराष्ट्रात वीज दरात मोठी वाढ; पुढील 5 महिन्यांसाठी निर्णय!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्ता बदल झाला असून शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार आल्यावर महावितरणने वीज दरात मोठी वाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यावर प्रथमच नितीन गडकरींचे भाष्य : शिंदेंना असे अमृत पाजले की, त्यांना अमरत्व प्राप्त!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आम्ही एकनाथ शिंदेंना असे काही अमृत पाजले आहे की आता त्यांना अमरत्व प्राप्त झाले. आता त्यांची गाडी सुसाट […]

    Read more